सन 1985. प्रियांका शाळेत नेहमी तिसऱ्या बेंचवर बसायची. तिच्या शेजारी तिची मैत्रीण कामाक्षी बसायची. चौथ्या बेंचवर तिच्या आणखीन दोन मैत्रिणी मालविका आणि प्रीती बसायच्या. या चौघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या पहिलीपासूनच एकत्र होत्या. आता या सर्वजणी पाचवीत होत्या.
अशाच एका दिवशी, शाळेचे पहिले तीन तास होऊन गेले होते. आता मधल्या सुट्टीच्या आधीचा, चौथा तास चालू होता. सर्वांनाच भूक लागली होती. सर्वजण हा तास कधी संपतो याची वाट बघत होते. काहीजण सतत घड्याळ बघत होते. तेवढ्यात तास संपल्याची घंटा वाजली आणि सर्वांनाच आनंद झाला. सर्वांनी आपापली पुस्तके आणि वह्या दप्तरात ठेवल्या आणि दप्तरातून डबे काढले. प्रियांका आणि तिच्या मैत्रिणींनी आपापले डबे उघडले. डब्यातील स्वादिष्ट पदार्थांचा सुवास सर्वत्र दरवळला. त्या सुवासाने सर्वांच्या पोटातील भूक आणखीनच चेतवली. प्रियांका नेहमीप्रमाणेच तिच्या इतर तीन मैत्रिणींबरोबर डबा खायला लागली. डबा खात असतानाच त्या सर्वजणी गप्पा ही मारू लागल्या. तेवढ्यात जिन्यामध्ये काहीतरी गडबड झाली. प्रियांका आणि तिच्या मैत्रिणी धावत पळत काय झाले ते बघायला गेल्या. वरच्या वर्गातील एक मुलगी तिच्या बाईंबरोबर रडत रडत खाली येत होती. ती शाळा अर्धवट सोडून घरी गेली. नंतर ती मुलगी तीन चार दिवस शाळेत आली नव्हती.
पाचव्या दिवशी घरी गेल्यावर प्रियांका आईला म्हणाली, “आई, मला एक गोष्ट सांगायची आहे तुला.”
आई म्हणाली, “काय झालं सांग ना?”
“अगं त्या दिवशी आम्ही मधल्या सुट्टीत डबा खात होतो तेव्हा अचानक वरच्या वर्गातील एक मुलगी धावत, रडत खाली आली आणि घरी गेली. नंतर ती तीन-चार दिवस शाळेत आलीच नाही. काय झालं असेल गं तिला?”
त्या मुलीला काय झाले असेल ते आईच्या लगेच लक्षात आले. पण प्रियांकाचे वय लक्षात घेऊन, तिने फक्त सारवासारव केली. “काही नाही गं बरं वाटत नसेल तिला.” असे म्हणून आईने तो विषय तिथेच संपवला.
आईने तो विषय संपला असला तरी प्रियांकाच्या मनातून ती घटना अजूनही गेली नव्हती.
प्रियांका थोडी मोठी झाल्यानंतर तिच्या आईने तिला पाळीबद्दल सांगितले. एके दिवशी प्रियांकाच्या शाळेला सुट्टी होती. आईने तिला जवळ बोलावले. तिच्या केसाला प्रेमाने तेल लावले. आणि ती प्रियांकाचे केस विंचरू लागली. केस विंचरताना आई म्हणाली, “प्रियांका आता तू मोठी झालीस तुला काही गोष्टी माहित असायला हव्यात.
“प्रियांका, प्रत्येक मुलीला पाळी येते.”
“पाळी येते म्हणजे नक्की काय होते?” प्रियांकाने विचारले.
“हे बघ प्रियांका, फक्त मुलीच आई बनू शकतात. आणि पाळी ही आई बनण्यासाठीची पहिली पायरी आहे. प्रत्येक मुलीला एक गर्भ पिशवी असते. तिथे नऊ महिने बाळ राहते. त्या बाळासाठी मुलीचे शरीर योग्य ती तयारी प्रत्येक महिन्याला करते. पण जर त्या तयारीचा काही उपयोगच झाला नाही तर आपले शरीर त्याचा त्याग करते. यालाच पाळी येणे असे म्हणतात. हे प्रत्येक महिन्याला होते. आपले शरीर जे टाकाऊ आहे ते तुझ्या सुसूच्या जागेवरून बाहेर टाकते. आणि ही प्रक्रिया दर महिन्याला साधारण तीन ते पाच दिवस चालू राहते. या दिवसात मुलींना पोट दुखणे, अस्वस्थ वाटणे, पायात गोळे येणे, अचानक वाईट वाटणे अचानक छान वाटणे असे सर्व काही होते. हे सर्व वयाच्या 40 ते 50 पर्यंत चालू राहते. तुझी पहिली पाळी कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण ती येईल तेव्हा तू घाबरू नये म्हणून मी तुला हे सर्व सांगत आहे. पाळीच्या दिवसात तुला सॅनिटरी पॅड वापरायला लागेल. ते कसे वापरायचे हेही मी तुला सांगेन. जा, तुझी एक चड्डी घेऊन ये.”
प्रियांका आज जाऊन तिची एचडी घेऊन आली. तोपर्यंत तिच्या आईने एक सॅनिटरी पॅड आणले होते. आईने तिला सॅनिटरी पॅड चड्डीला कसे चिकटवायचे ते नीट शिकवले.
मग, आईने तिला पाळीवरची आणि वयात येण्यावरची एक दोन पुस्तके वाचायला दिली
प्रियांकाला अचानक दोन वर्षांपूर्वी घडलेली ती घटना आठवली. आणि तिला कळून चुकले की ती मुलगी अशी रडत घरी का गेली आणि नंतरचे तीन-चार दिवस शाळेत का आली नव्हती.
प्रियांका आता सातवीत होती. खबरदारी म्हणून तिची आई प्रियांकाच्या दप्तरात सॅनिटरी पॅड्स ठेवत असे. प्रियांकाच्या वर्गातील काही मुलींची पाळी चालू झाली होती. पण प्रियांका आणि तिच्या काही मैत्रिणींना अजूनही पाळी येत नव्हती. शाळेनेही खास मुलींसाठी या विषयावर एक दोन कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे मुलींच्या मनातून पाळी बद्दलची भीती बरीचशी गेली होती.
एके दिवशी मधल्या सुट्टीत प्रियांका आणि तिच्या मैत्रिणी डबा खात गप्पा मारत होत्या. डबा खाऊन झाल्यावर सर्वजणी पाणी प्यायला. मग नेहमीप्रमाणे त्या सर्व सुसू करायला निघाल्या. प्रियांकाला सकाळपासूनच थोडसं अस्वस्थ वाटत होतं. तिच्या पोटात देखील थोडेसे दुखत होते. तिचा नंबर आल्यावर ती सुसू करायला आत गेली. तिनी आतून कडी लावून तिची चड्डी खाली केली आणि सुसू करायला खाली बसली. सुसुचा रंग थोडा लालसर होता. प्रियांकाला थोडं विचित्र वाटलं. सुसू झाल्यावर तिनी तिची चड्डी तपासली. तिच्या चड्डीवर एक लाल डाग होता. ती पटकन बाहेर आली आणि तिने तिच्या मैत्रिणींना हे सर्व हळूच कानात सांगितले. त्या सर्वजणी त्यांच्या वर्गशिक्षिकांकडे गेल्या आणि प्रियांकांनी बाईंना पण हे सर्व सांगितले. बाईंना कळून चुकले की प्रियांकाला तिची पहिली पाळी आलेली आहे.
बाईंनी प्रियांकाला विचारले, “तुझ्याकडे सॅनिटरी पॅड्स आहेत का?”
प्रियांकाने तिची मान डोलावली.
बाई म्हणाल्या, “प्रियांका तुला पाळी आलेली दिसते. तुझ्याजवळ सॅनिटरी पॅड्स आहेत का? मला वाटतं तुला पाळी आली आहे.”
प्रियांकाने परत एकदा होकारार्थी मान डोलावली.
बाईंनी विचारले, “तुला सॅनिटरी पॅड चड्डीला लावता येते का?”
प्रियांका लाजून मान खाली घालून हो म्हणाली.
बाई म्हणाल्या, “मग तू एक सॅनिटरी पॅड चड्डीला लावून घे. तुला त्यासाठी मदत हवी आहे का?”
प्रियांकाने मान खाली घालून मानेनेच नाही म्हटले.
“मग जा आता पटकन”, बाई म्हणाल्या.
प्रियांका आणि तिच्या मैत्रिणी लगेच तिथून निघाल्या. मला प्रियांकाच्या मैत्रिणी तिच्या पाठी राहिल्या. जेणेकरून जर काही डाग तिच्या फ्रॉक च्या मागे असले तरी ते कोणाला दिसणार नाहीत. प्रियांकाने तिच्या दप्तरातून इकडे तिकडे बघत, तिच्या मैत्रिणींशिवाय दुसऱ्या कोणाचे लक्ष नाही असे बघून तिचे सॅनिटरी पॅड काढले. तिच्या मैत्रिणी परत तिच्याबरोबर बाथरूमकडे गेल्या. प्रियांका आत गेली आणि तिने कडी लावून घेतली. तिने चड्डी खाली घेतली आणि आईने शिकवल्याप्रमाणे हातातील सॅनिटरी पॅड नीट चड्डीला चिकटवले. चड्डी वर केली आणि लागले आहे ना ते तपासले. मग ती कडी उघडून बाहेर आली आणि तिने तिच्या मैत्रिणींना डोळ्यांनीच सर्व काही आलबेल असल्याची खूण केली. त्या सर्वजणी परत वर्गात गेल्या. वर्गातील मुलींना लवकरच समजून चुकले की प्रियांकाला आज तिची पहिली पाळी आली. काहीजणींनी तर तिचे अभिनंदनही केले. मोठे होण्याच्या शर्यतीमध्ये प्रियांका थोडी पुढे गेली याचे काही मुलींना वैषम्यही वाटले.
शाळा सुटल्यावर प्रियांका घरी गेली आणि तिने आईच्या कुशीत शाळेत जे घडले ते सांगितले. प्रियांकाला तिची पहिली पाळी आल्याचे समजल्यावर आईला आनंद झाला. तिने तिला लगेचच साखर भरवली. आईने लगेचच प्रियांकाच्या बाबांना फोन केला आणि ही बातमी दिली. प्रियांकाच्या बाबांनाही आनंद झाला. घरी येताना त्यांनी आवर्जून सर्वांसाठी मिठाई आणली. प्रियांकाला कुशीत घेऊन तिचे अभिनंदनही केले.
आईने रात्री प्रियांकाच्या आवडीचे जेवण केले. जेवताना बाबांनी सर्वांच्या नकळत प्रियांकाच्या शरीराचे निरीक्षण केले. प्रियांकाची छाती थोडी भरत चालल्याचे त्यांना जाणवले. आपली लाडकी लेक इतक्या लवकर एवढी मोठी झाली या विचाराने त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.
सगळे आवरल्यानंतर प्रियांका तिच्या खोलीत गेली. परत एकदा तिने तिचे पॅड बदलले. आणि ती अंथरुणावर आडवी झाली. तिला मध्येच छान वाटत होते तर अचानक मध्येच वाईट वाटून रडूही येत होते. भावनांच्या अशा हिंदोळ्यावर स्वार असतानाच तिला कधी झोप लागली हे कळलेच नाही.
Free Sex Chat