बायको जुन्या बॉयफ्रेंडशी व्हाट्सअँप वर चावट गप्पा मारते



हॅलो मित्रानो,

मला तुमची मदत हवी आहे. काही दिवसाआधी मला कळले कि माझी बायको अंकिता तिच्या जुन्या बॉयफ्रेंड ला भेटली.

काही दिवसापासून माझ्या बायकोची हलचल वाढली होती. ती खूप कुश दिसत होती. मी जे काही तिला सांगत होतो ते ती काही वाद न घालता करत होती. मला थोडी शंका वाटू लागली. पण मी जास्त लक्ष दिले नाही.

पण मला जाणून घेयाचे होते कि नक्की माझी बायको अंकिता एवढी कुश का आहे. अंकिताच्या डोक्यात नक्की काय चालले आहे.



ऑफिस मध्ये जाऊन मी विचार करू लागलो. मला रोज सकाळी बातम्या वाचायची सवय होती. मी मोबाईल ला बातम्या वाचत असे. मी बातम्या वाचण्यात गुंतलो होतो तेव्हड्यात मला एक बातमी दिसली त्यात लिहिले होते कि एका माणसाने त्याच्या मित्राच्या फोन मधून त्याचे फोटो त्याला न सांगता घेतले आणि इंटरनेट वर टाकले.



त्या बातमीने माझे लक्ष वेधले. मी पूर्ण बातमी वाचली. त्यात मला कळले कि असा एक मोबाईल अँप आहे जो तुम्ही मोबाईल ला टाका आणि त्या मोबाईलचे सर्व मेसेज, फोटो आणि विडिओ पण स्वतःच्या मोबाईल ला पाहू शकता.

मी लगेच जाऊन तो मोबाईल अँप शोधला. त्या अँप बद्दल वाचताना कळले कि तो अँप घेण्यासाठी महिण्याचे ५०० रुपये दयावे लागतील. मी त्यावेळी विचार सोडला कारण ५०० रुपये महिन्यला देणे महागात पडेल. संध्याकाळ होता होता माझे विचार बदलले. मी तो अँप घेण्याचा निर्णय घेतला.

ऑफिस चे काम संपवून मी तो मोबाईल अँप विकत घेतला. आता पुढची प्रक्रिया करायची होती. ज्यात मला तो अँप माझ्या बायकोच्या मोबाईल वर टाकायचा होता. मी रात्रीची वेळ ठरवली. जवळ २ वाजता रात्री उठलो आणि बायकोचा मोबाईल घेऊन मी तो अँप बायकोच्या मोबाईल वर तिला न सांगता टाकला.

सकाळ झाली. नेहमी प्रमाणे मी ऑफिस ला निघालो. आनंदाची गोष्ट हि होती कि बॉस आला नव्हता. त्यामुळे सर्व ऑफिस मध्ये मजे करत होते. मी पण माझ्या केबिन मध्ये बसलो होतो. आता सकाळचे ११ वाजले होते. मला बायकोच्या मोबाईल ला टाकलेल्या अँप बद्दल आठवले.

मी लगेच माझा मोबाईल उघडला आणि त्याच अँप ला लॉगिन करून मी माझ्या बायकोचे मेसेज वाचू लागलो. अजून तरी मला काही सापडले नव्हते. मी थोडा नाराज झालो. मी फोन ठेवला आणि कामाला लागलो. तेव्हड्यात माझ्या मोबाईल वर एक मेसेज आला. तो मेसेज त्या अँप मधून आला होता. मी लगेच अँप उघडला.



तर त्यात मला बायकोच्या मोबाईल वरचे मेसेज येऊ लागले. वेळ पाहिली मेसेज ची तर कळले कि अंकिता आता कोणाशी बोलत आहे. नाव वाचले तर कळले कि अंकिता आकाश नावाच्या मुलाशी व्हाट्सअँप वर बोलत होती. दोघांनी आधी एका मेकांची हालचाल विचारली. मग आकाश नि अंकिताला विचारले तुझा नवरा गेला का कमला. त्यावर तिने होकार दिला.

खाली पूर्ण व्हाट्सअँप मेसेज चा फोटो आहे. तुमच्या मते मी काय केले पाहिजे ते कंमेंट मध्ये सांगा.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मला काही कळत नाही आहे कि पुढे काय करू. कृपया करून तुम्ही तुमचे उपाय कंमेंट मध्ये सांगा

 

Loading

0

0

You cannot copy content of this page