आमचे कुत्रे गेंग

हेलो मित्रानो माझे नाव ललित आहे. मी कोटा राजस्थान चा आहे. मी तुमच्या साठी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे तर आता मी सरळ माझ्या गोष्ठी वर येतो. मी काही दिवसापूर्वी एका बाईला भेटलो जिचे नाव स्वीटी होते. ती आमच्या ऑफिस ची नवीन बॉस होती आणि मी त्या ऑफिस मध्ये एक लहान सा क्लार्क होतो. ती खूप सुंदर अशी नारी होती. तिचे वाट असेच काही २५-२६ वर्षे होते आणि तिचा रंग एकदम दुधा सारखा गोरा पान होता आणि ती खरेच एकदम मस्त माल होती अन ती अति सुंदर अशी होती..

ती आधी पासून माझ्या कामाने खूप इम्प्रेस होती आणि ती ऑफिस च्या सर्व लोकांच्या समोर पण माझी स्तुती करीत होती आणि त्यामुळे मी पण मनातल्या मनात विचार करू लागलो कि ती मला प्रेम करू लागली आहे कि काय? मग मी माझ्या घरी आलो तेव्हा माझ्या आई ची तब्येत खूप बिघडली होती. मग मी ऑफिस मधून चार दिवसाची सुट्टी घ्यायही म्हणून ठरवले आणि मी त्यांना ऑफिस मध्ये आधी पण काही सांगितले नाही आणि मी विचार केला कि स्वीटी मला काही पण म्हणणार नाही आहे आणि ती माझ्या वर द्या करेल. चार दिवसणी मी जेव्हा ऑफिस मध्ये पोचलो तर माझी बस सुटल्याने मला उशीर झाला होता आणि मग ऑफिस ला पोचलो तर मला शिपायाने सांगितले कि तुम्हाला मेडम बोलवत आहेत.

मी माझी टाई ठीक करत करत तिथे पोचलो तर ती माझ्या वर ओरडू लागली होती आणि म्हणाली कि रुल्स आणि रेग्युलेशन सारखी काही गोष्ट असते कि नाही. तर मी म्हणालो कि माझ्या आई ची तब्येत अचानक खराब झाली होती म्हणून… तर ती म्हणाली कि तुला आधी एक एप्लिकेशन तर द्यायला हवी होती ना. आणि मग ती मला म्हणाली कि पुन्हा असे काही नाही जाले पाहिजे. मग मी तिला सोरी मेडम म्हणालो आणि म्हणालो कि पुन्हा असे काही घडणार नाही मेडम. मग मी माझ्या जागे वर बसून माझे काम करू लागलो आणि मग मी जेव्हा संध्या काळी माझ्या घरी जायला बस मध्ये बसलो तेव्हा ती पण माझ्या बस मध्ये होती पण ती माझ्या समोर काही पण बोलली नाही. मग मी पहिले कि ती रोज उतरते त्या स्टोप वर उतरली नव्हती आणि ती माझ्या स्टोप वर बस मधून उतरली आणि ती मला ऑफिस मध्ये जे झाले त्या साठी माफी मागू लागली. मग ती मला म्हणाली कि मी जर तुला तिथे रागावले नसते तर ऑफिस मध्ये बाकी च्या लोकांना माझ्या वर ती शंका आली असती. मग मी पण म्हणालो मेडम मी समजू शकतो मी तुम्हाला माफ केले आहे.

Marathi Zavazavi  सोनालीच्या शरीराची आग

मग ती माझ्या बरोबर चालू लागली आणि तीन रस्त्यातून एका केळी वाल्या कडून केळी घेतली आणि ती माझ्या बरोबर चालू लागली. तेव्हा मी तिला विचारले कि तुझ्या ओळखीचे इथे कोणी राहाते आहे का? तर ती म्हणाली हो एक जरा वेडा पण खूप चांगला मुलगा राहतो आहे आणि त्याच्या आई ची तब्येत खराब झाली आहे आणि मी तिच्या बरोबर बोलत होतो आणि मग माझे घर आले आणि मी म्हणलो कि ही माझ्या गरीबाची झोपडी आहे तुला अजून पुढे जायचे आहे का? तुला अजून पुढे जायचे असेल तर मी तुला सोडून येतो. मग ती म्हणाली कि अरे वेड्या तू इतके पण समजू शकला नाहीस कि मी तुझ्या घरी आली आहे तुझ्या आई ला भेटायला.

मग माझ्या आई आणि बहिणीने तिला खूप चांगल्या रिती ने स्वागत केले आणि मग तिला चहा आणि बिस्किटे खायला दिली मग ती माझ्या आई ला बोलताना म्हणाली कि आज ललित ला कामासाठी बाहेर जावे लागणार आहे तर ती म्हणाली कि ठीक आहे बेटा त्याचे काम आहे म्हणून तर आमचे घर चालू आहे आणि ती असे पण म्हणाली कि ललित ला उद्या पण सुट्टी राहील. मग हे ऐकून मी विचार करू लागलो कि तिने मला असे कोणते पण काम ऑफिस मध्ये तरी सांगितले नाही आहे आणि मग ती मला तिच्या बरोबर यायला म्हणाली.

पृष्ठे: 1 2