यारियाँ
निकिता नेहमी मोठमोठ्या गप्पा मारायची. तिच्या म्हणे तीन तीन कंपन्या होत्या, सासुच्या नावाने मेडिकल ट्रस्ट होतं. सगळ्यांना माहिती होतं की ती फेकतेय पण कुणाला काही बोलता येत नव्हतं. एक दिवस मी ठरवलं आता खरं काय ते शोधून काढायचंच. एक दिवस कामानिमित्त पुण्याला गेलेलो होतो. काम लवकरच उरकल्याने मोकळा वेळही होता. निकीताला फोन लावला. ” हां …