एका वेगळ्याच घरात मी लग्न करून आले
हॅलो मित्रानो. माझे नाव भारती आहे. काही दिवसाआधीच माझे लग्न झाले. आई वडिलांनी लग्न जुळवून दिले. माझा नवरा दिसायला सुंदर आहे. सभ्य स्वभावाचा, जास्त बोलत नाही पण चांगल्या नोकरीला आहे. मला लग्न करताना भीती फक्त एकाच गोष्टी ची होती कि मोठे परिवार आहे. सर्व एकत्र राहतात. गावाच्या थोडे बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या जवळ मोठा बांगला आहे. …