मातृत्व – प्रेमाची कहाणी – डील – भाग ३
“आई प्लिज… प्लिज तुझे केस काढू नकोस…” प्रिथाने उसासा टाकत, “बाळा, मी एक डील केलंय. मला करावंच लागेल…” “मी हि ऊब, हा वास, हा पोत मिस करेन… प्लिज…” त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत प्रिथा हसत म्हणाली, “पण तुला माहिते ना आईचे केस किती पटपट वाढतात ते, हम्म? काळजी करू नकोस. एक किंवा दोन आठवडे वेळ दे, … Read more