माझे जीवन
नमस्कार मंडळी मी राज मी घेऊन आलोय माझ्या आयुष्यातील घडलेली गोष्ट. मी एक अनाथ मुलगा आहे माझे आयुष्य बऱ्यापैकी अनाथाश्रमात गेले वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मला या मोकळ्या जगात प्रवेश मिळाला पुणे सारख्या मोठ्या शहरात पाठीशी काही नसताना, माझे सर्व बालपण किशोरपण आश्रमात गेले, आता मी बाहेरच्या जगात एकटा आणि असुरक्षित होतो काय करावे … Read more