जून ते सोनं भाग 8
मित्रानो सगळ्या वाचकांचे मि आभारी आहे कमी वेळात मला तुम्ही भरभरून प्रेम दिलात माझी कथा सगळ्यांना खुप आवडली कथेला सुरवात करतो ” मला आवडली पण हे माझ्या मशीन मुळे तोड मला नीट ऐकायला मिळत न्हवत.. मला तिला पकडून ऐकावं लागत होत.. आता पण तुम्हीबलाय बोलत होता ते नीट ऐकू येत न्हवत.. ” काका म्हणाले मि …