बायको बरोबर हनिमून

हेलो मित्रानो ही गोष्ट एकदम तशी लिहिली गेली आहे जशी ती माझ्या बरोबर घडली आहे. त्या दिवशी दया आणि हर्ष च्या लग्नाचा वाढ दिवस होता. आणि ते दोघे एका हिल स्टेशन वर जाऊन ती साजरी करायचा विचार करीत होते आणि ते जातात. मग ते खूप वेळ हॉटेल च्या गच्ची वर फिरतात आणि मग रूम मध्ये येतात. मग दया म्हणते कि बोला तुम्हाला काय गिफ्ट हवे आहे? मग हर्ष म्हणतो कि मला फक्त एक वेळा तुला कीस करायची आहे.

ती : अरे, ते तर तुम्ही रोज करत आहात ना? काही तरी वेगळे मागा ना.

तो : मला लाज वाटते आहे.

ती : आधी बोलून तर पहा.

Leave a Comment

You cannot copy content of this page