मेवणीची मेजवानी – 1 – Hot Marathi Stories

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुन्हा एक कथा घेऊन येत आहे आशा करतो आपल्याला आवडेल….

आवडल्यास नक्की माझ्या insta I’d var कळवा….

तर ह्या कथेची नायिका आहे माझी मेवणी ती माझ्या बायकोची सर्वात लहान बहीण पण दिसायला सर्वात सुंदर होती गोरी गोरी पान उंचीने लहान एकदम नाजूक एखाद्या बाहुलीसारखी…. ती नुकतीच वयात आली होती आणि कॉलेज संपल्या मूळे घरीच होती आमच्यात खूप छान मैत्री होती आणि मस्ती चालायची आणि माझ्या मनात तोपर्यंत तिच्या बदल काही नव्हत पण एक दिवस माझे सासू सासरे अचानक एका कार्यक्रमाला गावी गेले आणि मेव्हनी एकटीच घरी होती. मी सहसा त्यांच्याकडे जात येत नाही पण का कुणास ठाऊक त्या दिवशी मी तिला बघायला गेलो अचानक तर दार आतून लावलेले होते मी बराच वेळ दार वाजवले पण उघडले नाही थोड्या वेळाने दार उघडले बघितल तर ती एकटीच घरी होती तिचे विस्कटलेले केस आणि अवतार पाहून थोडी शंका आली तिने मला आत बोलावले मी आत गेलो आणि आम्ही सहज गप्पा करत असताना अचानक कुणीतरी दरवाजा मागे असल्याचा भास झाला मी वळून पहिले तर एक 20 चा मुलगा माझी नजर चुकवत पळताना पाहिलं मी त्याला हटकानार तोच तो घाबरून पळून गेला ते पाहताच माझी मेव्हणी अजूनच बिथरली…

Me काय ग कोण होता तो. आणि तुम्ही दोघच काय करत होतात मी थोड्या चढ्या आवाजात विचारले…

Leave a Comment

You cannot copy content of this page