माझ्या काकीची गोष्ट – 2

प्रिया मित्रानो आधीच्या भागात तुम्ही वाचलंच असेल कसे माझी आणि काकीची भेट झाली ते. आता पुढे.

असेच खूप दिवस गेले आणि एके दिवशी पावसाळ्यात मी कॉलेज ला गेले होतो. आणि सकाळ पासून खूप पाऊस पडत होता. मी कॉलेज ला जय पर्यंत सगळं काही ठीक होते कुठे ही पाणी तुंबाळ्याच्या बातम्या नव्हवंत्या. पण पाऊस चालूच होता. आणि दुपारच्या नंतर लेकतुरे चालू असताना आम्हाला सूचना आली कि सगळ्यांनी लगेच घरी निघावे मुसळधार पाऊस पडणार असल्याची बातमी हवामान विभागाकडून आली आहे आणि पाणी तुमबाण्याची शक्यता आहे.

हे ऐकतच मी आणि माझे मित्रा घरी निघालो.

स्टेशन वर आलो तर ट्रेन लाटे होत्या आणि सायन च्या पुढे पण जात नव्हत्या. तर मी घरी कॉल केला आणि आई बाबांना सगळी परिस्तिथी सांगितली तर त्यांनी मला अध्येच कुहे अडकून बसण्यापेक्षा काका च्या घरी जाण्यास सांगितले. मी तसेच काका ला कॉल केला तर त्यांनी मला त्यांच्या घरी जाण्यास सांगितले कारण ते पण चर्चगेट ला अडकले होतए ऑफिस मध्ये आणि तेवढाच काकी आणि किरण म्हणजे काकाचा मुलगा दोघांना साथ.

Leave a Comment

You cannot copy content of this page