नवर्याची अदलाबदली

बाजारात माझी नजर अचानक तृप्ती वर गेली.. आणि तिला पाहून मी ओरडले… माझा नवरा रवी माझ्या बरोबर होता. तो म्हणाला- काय वेडेपणा आहे ह? एवढ्या मोठ्याने कोणी ओरडते का?

मी म्हणाले – माझी मैत्रीण आहे मला ५ वर्षांनी भेटली आहे.

मग आम्ही दोघी एकमेकाला मिठी मारून भेटलो.

तृप्ती पण तिच्या नवर्याबरोबर राहुल बरोबर होती.

You cannot copy content of this page