माझी खरी सुहागरात्र

हेल्लो माझे नाव नाजीया आहे आणि माझे लग्न जाले आहे. माझे लग्न ८ वर्षा पूर्वी झालेले आहे. ही घटना त्या वेळची आहे जेव्हा माझ्या लग्नाला फक्त पहिले २ महिने झाले होते. माझे पती लग्नानंतर दुबई ला नोकरी करत आहेत.

माझ्या सुहाग रात्री असे काही झाले नाही जे मला माझ्या मैत्रिणींनी मला लग्ना अगोदर सांगितले होते किंवा असे म्हणाले तरी चालेल कि मी कुंवारी राहिले कारण माझे पती मला जवण्याआधी पडले आणि झोपी गेले.

लग्ना नंतर ते माझ्या बरोबर फक्त १५ दिवस राहिले.. आणि मग दुबई ला निघून गेले. जाताना ते मला म्हणाले – तुझा विसा बनवून तुला लवकर घ्यायला येतो.

लग्ना नंतर मी माहेरी आले. मी घरी बसून बसून बोर होऊन जात होते. त्यामुळे मी माझ्या मित्रीनिकडे शामली कडे जायचे नाही तर मग माझ्या सासरी जायचे. एक दिवस मी आणि माझी मैत्रीण शामली केफे मध्ये बसलो होतो.. तेव्हा तिच्या भावाचा मित्र तिकडे आला. त्याचे नाव अशरफ होते. तो दिसायला खूप स्मार्ट होता, त्यमुळे मी तिला पाहतच राहिले.

Leave a Comment

You cannot copy content of this page