कॉलेजचे न विसरणारे सेक्स

हेल्लो मित्रांनो, मी आशिष आहे आणि आज तुम्हाला सर्वांना मी माझी एक खरी गोष्ट सांगणार आहे. ही घटना माझ्या कोलेज मध्ये घडलेली आहे. मित्रांनो मी त्या वेळी जबलपूर ला राहत होतो आणि तिथेच जवळ असलेल्या कोलेज मध्ये इंजिनियरिंग डिप्लोमा शिकत होतो. त्या वेळी मी कोलेज च्या पहिल्या वर्षात होतो आणि त्या वेळी माझा कोलेज मध्ये खूप चांगला नंबर होता. मित्रांनो मी एक इंग्लिश मिडीयम शाळेचा मुलगा होतो त्यमुळे मी माझ्या अभ्यासात चांगला होतो आणि माझ्या वर्गात माझ्या सारखे हुशार असलेले फक्त दोन ते तीन मुले होती. मी एक चांगल्या सुशिक्षित कुटुंबाचा सदस्य आहे आणि माझ्या वडिलांचे मोठे नाव आहे. माझे वडील सिविल इंजिनियर आहेत आणि त्यांचे मोठे नाव आहे आणि त्यांना शहरातले सर्व मोठे लोक आणि राजकारण करणारे लोक ओळखतात. माझी आई पण एम. बी. ए. शिकलेली आहे आणि तिला समाज सेवा करणे खूप आवडते. लग्नाच्या अगोदर ती एका प्रायवेट कंपनीत नोकरी करीत होती पण लग्नानंतर तिला नोकरी करायची काही गरज राहिली नाही कारण माझे वडील खूप श्रीमंत होते. मग ती टाईम पास करण्यासाठी समाज सेवा करू लागली आणि हळू हळू तिचे पण मोठे नाव होऊ लागले होते.

मित्रांनो त्या वेळी बाकीच्या मुलांकडे सायकल होती पण माझ्या कडे मोटार सायकल होती, याचा अर्थ मी माझ्या वर्गाचा हिरो होतो आणि मी खेळात पण खुप चांगला होतो. मी त्या बरोबर माझा अभ्यास पण चांगल्या रीतीने करीत होतो आणि नेहमी पहिल्या वर्गात पास होत असे. त्या कोलेज मध्ये आम्ही तिघे खूप चांगले मित्र होतो. रवी जो मणिपूर ला राहत असतो आणि हेमंत तो जबलपूर शेजारी एक गावाचा होता आणि रवी खूप साधा सरळ होता. माझा मित्र हेमंत थोडा चालू असलेला मुलगा होता, आम्ही तिघे माझ्या गाडीवर बसून पूर्ण गाव भर फिरत असू आणि खूप मजा मस्ती करत असू. आम्ही एकत्र मिळून कोलेज बंक करून पिचर पाहायला जात असू आणि माझ्या कडे ड्रायविंग लायसन्स नव्हते. तरी मी पोलीसा समोर गाडी वरून जात असे पण कोणी मला आज पर्यंत अडवले नव्हते. मी माझ्या मित्रांबरोबर बाहेर जाऊन गरम गरम वडापाव आणि चहा घेऊन येत असे आणि कोलेज मध्ये माझी हजेरी माझा मित्र लावत असे.

मित्रांनो त्या वेळी आमच्या बरोबर एक मुलगी पण होती आणि तिचे नाव सोनम होते, ती दिसायला खूप खूप सुंदर होती आणि तिचे फिगर पण दिसायला आकर्षक होते. माझा मित्र हेमंत नेहमी तिला पटवण्यासाठी तिच्या मागे लागून असायचा पण ती खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला लाईन देत नव्हती, कारण ती खूप चालाक होती. सोनम माझ्या बरोबर मोकळे पणाने आणि हसून हसून बोलत असायची.

मित्रांनो सोनम ची एक मैत्रीण होती, जिचे नाव सरिता होते आणि त्या दोघी नेहमी बरोबर येत जात असत, म्हणून हेमंत ने सर्वात आधी तिच्या बरोबर मैत्री केली आणि जेव्हा सोनम आणि सरिता बरोबर असायचे तेव्हा हेमंत ला बोलणे खूप सोपे जात होते आणि अशा रीतीने काही दिवस झाले होते, आणि माहित नाही कसे काय पण हेमंत ने सरिता ला विचारून घेतले कि तिला कोणी मुलगा पसंत आहे का? मी त्यावेळी तिकडे हजर नव्हतो आणि मग सरिताने त्याला उत्तर दिले कि ती मला पसंत करत आहे, पण मी कधी तिच्या कडे लक्ष दिलेले नव्हते आणि नेहमी तिच्या बरोबर मस्ती करत असतो. आणि मित्रानो हेमंत तर माझा लंगोट यार होता आणि सुरुवाती पासून खूप खोडकर पण होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page