घटस्फोटाची केस – १ Marathi Advocate Sex Katha

नमस्कार मंडळी आज मी नयन तुम्हा सर्वांचे इथे स्वागत करतो. आज मी तुमच्या समोर माझ्या जीवनातील एक प्रसंग कथेच्या रुपात घेऊन हजर आहे. मी नयन मुंबईचा रहिवाशी असून माझं वय ३४ वर्षे आहे.

मी मुंबईमध्ये एक छोटा वकील आहे. मी छोट्या मोठ्या केस सांभाळतो. छोट्या मोठ्या म्हणजे काही चोरीच्या केस, आणि जास्त करून घटस्फोटाच्या केस सुद्धा मी घेतो. माझ्याकडे घटस्फोटाच्या बऱ्याच केस येत असतात. कित्येक केसमध्ये तर दोघे नवरा-बायको एकमेकांच्या जीवावर उठलेले असतात. असो माझं लग्न होऊन माझा संसार सुखात चाललेला आहे. मला एक चार वर्षाची मुलगी आहे. मी आणि माझी बायको दोघेही आता सुद्धा जेव्हा जमेल तेव्हा ठोकठोकी करत असतो. मुलगी रात्री झोपली की, मग मी बायकोला कधी गच्चीवर घेऊन जातो, तर कधी दुसऱ्या खोलीत जाऊन झवतो.

माझी बायको पण झवाझवीच्या बाबतीत एकदम मस्त आहे. ती मला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नकार देत नाही. खैर मी माझ्या घरातच एका खोलीत माझं छोटंसं ऑफिस मांडून बसतो. जास्त वेळ तर मी कोर्टाबाहेर असतो, आणि कधी तिकडे जायचं मन नसेल तर घरीच ऑफिसमध्ये बसतो. मी एका दिवशी कोर्टाबाहेर माझं दुकान मांडून बसलो होतो. दुकान म्हणजे एक टेबल, छत्री, आणि काही महत्वाची कागदपत्रे.

तेव्हा एक साधारणतः २८-३० वर्षांची बाई मला कोर्टात जाताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती. म्हणून मला वाटलं की, हिच्याकडून मला एखादी छोटी केस मिळू शकेल. मग मी लगेच उठून तिच्या पाठीमागे गेलो. तिला थांबवून विचारपूस केल्यावर समजलं की, ती बाई आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्यासाठी आली होती. मी तिला तिची केस मला देण्यासाठी बोललो.

You cannot copy content of this page