आईचा समजूतदारपणा

हेल्लो मित्रांनो माझे नाव रोहन आहे आणि मी १९ वर्षाचा आहे. मी माझ्या बरोबर घडलेली एक खरी घटना तुम्हाला सांगत आहे. त्या घटने मुळे माझे सर्व आयुष्य बदलून गेले आहे. मी माझ्या कुटुंबाची ओळख तुम्हाला करून देतो.

मी एक लहान शहरात राहतो आणि माझ्या शहरात चांगले कोलेज नसल्याने मी शेजारच्या शहरात एक कोलेज मध्ये शिकत आहे आणि तिथेच होस्टेल मध्ये राहतो. मी सुट्टी मध्ये माझ्या घरी येतो जातो. मी माझ्या आई वडिलांचा एकुलता एक आहे. मित्रांनो माझे पप्पा एका सरकारी ऑफिस मध्ये क्लार्क होते आणि काही काळापूर्वी त्यांचे हार्ट अटक आल्याने निधन झाले आहे.

मग त्यांच्या जागे वर माझ्या आईला नोकरी मिळाली आहे. आता आमच्या घरा मध्ये आम्ही दोन लोक होतो आणि आम्ही खूप प्रेमाने राहत होतो. आमच्या कोलेज मध्ये आमच्या सरांनी काही दिवसा पूर्वी हडताल केली त्यामुळे आमचे कोलेज एक आठवडा झाले बंद आहे आणि म्हणून मी विचार केला कि माझ्या घरी निघून गेलो तर? मला त्यावेळी आईला भेटायची खूप इच्छा होत होती आणि मी माझ्या कोलेज मधले बेकार जेवण जेऊन खूप बोर झालो होतो आणि म्हणून मी घरी जायचा निर्णय केला. मग मी माझ्या काही मित्रांना भेटलो आणि मी घरी निघून जात असल्याचे सांगितले.

मी माझे सामान भरले आणि दुपारची बस पकडून मी माझ्या शहरात गेलो. माग मी जाताना पूर्ण रस्त्यावर विचार करीत होतो कि मी खूप चांगले केले कि माझ्या आईला मी येत असल्याचे अगोदर फोन करून सांगितले नाही आणि मी तिच्या समोर अचानक उभा राहून तिला चकित करेन आणि ती मला पाहून खूप आनंदी होईल. आता संध्याकाळ पर्यंत माझ्या घरी पोचून मी रात्री जेवणाच्या अगोदर तिला खूप चकित करून टाकेन. मग आईच्या हाताने बनवलेले चांगले जेवण करेन.

Leave a Comment

You cannot copy content of this page