निरागस प्रेयसीसोबत बागेत पहिलं वहिलं सेक्स

आज मी आपल्याला माझी ती सत्यकथा सांगत आहे जी माझ्यासोबत एक वर्ष्यापूर्वी घडली. ही गोष्ट माझी आणि माझ्या निरागस चेहऱ्याच्या पूर्व प्रेयसीची झवण्याची आहे की कश्या प्रकारे आम्ही आमची पहिल्या वहिल्या चुदाईचा अनुभव घेऊन आमचे कौमार्य भंग केले. माझ्या त्या निरागस पूर्व प्रेयसीचं नाव श्रीपदा होतं. ती अजूनही माझ्यावर खूप प्रेम करते. त्यावेळी आम्ही दोघे अनोळखी होतो. बस एका खाजगी शिकवणी वर्गात भेटलो होतो. तेव्हापासूनच ती मला आवडायला लागली होती. ती पाहायला निरागस असली तरीही तिची फिगर फारच आकर्षक आणि हॉट होती. सावळ्या मुलींची गोष्टच भारी असते. तीही त्यातली एक होती.

मी पहिल्यांदा जेव्हा तिला वर्गात पाहिलं तेव्हा माझ्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली. पण वर्गात शिरल्यावर माझं नशीब तर तेव्हा खुललं जेव्हा मी तिच्या पाठीमागे जाऊन बसलो. मला वाटलं की आज मी तिच्याशी बोलेन पण तसं नाही झालं.

पण त्यादिवशी मी तिला मन भरून न्याहाळलो. तिने एक शॉर्ट टॉप लावला होता. तो जेव्हा समोर वाकायची तेव्हा तिचा टॉप वरती उठायचा आणि मला तिची मुलायम स्किन दिसायची. ते बघून माझा लंड तर पॅण्ट मधून बाहेर यायला उड्या मारत होता.

मग असं काही घडलं की मी पागलच झालो. ती जेव्हा नोट्स आपल्या मैत्रिणीला दाखवायला मागे वळली तेव्हा मला तिच्या वक्ष्यांचे थोडेसे दर्शन झाले. तिच्या दुधाची दरी मी पाहतच राहिलो. तिलाही कदाचित ह्याची जाणीव झाली असावी; तिने चटकन स्वतःला सरळ करत नीट केलं.

You cannot copy content of this page