सुहाना सफर
” ए अमत्या! निघालास की नाही अजून? किती वेळ लवतोयस? ” प्रणवचा कॉल होता ” अरे काम तर होऊ दे माझं! मला काय माहिती एवढा वेळ लागेल इथे म्हणून? ” अमित ” अरे तायडी वाट बघत बसलीय. तू बोलला असतास तर माझं मी गेलो असतो तिला आणायला. ” प्रणव ” अरे यार! आणतो मी. हे … Read more