माझ्या काकीची गोष्ट
त्या दिवशी पौर्णिमा होती . चंद्र पूर्णपणे आकाशात विराजमान झालेला होता. मी मुंबई ला येऊन एक महिना पूर्ण झाला होता. काका आणि काकी गेल्या महिन्यात गावाला आले तेव्हा मला काकांनी विचारले चाल येतो का मुंबईला. मी टर आतून घाबरलो . आजपर्यंत मी मुंबईला काहीच गेलं नव्हतो. पण काका काकींनी खूपच गाळ घातली. काक खूप चांगले …