काकुचा खेळ

हॅलो मित्रांनो.. मी विकी भरपूर दिवस आपली भेट नाही झाली त्या बद्दल सॉरी..

पावसाचे दिवस होते.. भरपूर पाऊस असल्याने मी त्या दिवशी घरीच होतो.. तो दिवस मी खिडकी आणि बाल्कनीत उभा राहून नदी पाहण्यातच घालवला होता.. काकू ला भेटू पण शकत नव्हतो कारण तेव्हा त्यांचा घरी पाहुणे आले होते.. दोन दिवस तरी काकू शी भेट झाली नव्हती.. मला माहिती होतं काकू पण माझी वाट बघत असेल म्हणून मी संध्याकाळी काहीतरी कारण काढून भेटायला जायचं ठरवलं… ६.३० वाजले… अंधार झाला… पाऊस अजून पण कोसळतच होता..
मी घरी काहीतरी सांगून निघालो… पहिल्या माळ्यावर काकू च्या दरवाज्या समोर येऊन उभा राहिलो.. अन हळूच कडी वाजवली.. दरवाजा काकूनेच उघडला.. माझ्या कडे पाहत तिने भुवया वर केल्या.. ये विकी बरं झालं आलास आता मी तुझ्या घरी फोन करून पाठवा म्हणून सांगणारच होते ये आत.. काकू ने साडी घातली होती बहुतेक कुठेतरी बाहेर जायच्या तयारीत असणार.. मी आत गेलो आणि सोफ्यावर एका बाजूला जाऊन बसलो.. मी हळूच विचारले काका कुठेत ?
अरे काका अजून ट्रेन मध्ये आहेत त्यांनी मला स्टेशन ला बोलावलंय.. जरा शॉपिंग करायची आहे ना.. निघतेय मी आता… तू घरीच इकडे थांब मी जाऊन येते…
मी एकटा काय करू थांबून इकडे ??

तू एकटा नाहीयेस माझी नणंद आहे ना.. तीला एकटीला भीती वाटेल म्हणून तू थांब इकडे तिच्या सोबत मी जाऊन येते बरं…

मी मनातल्या मनात नाराज झालो आणि हो बोलून बसून राहिलो..

You cannot copy content of this page