कामजीवनातील सत्य भाग १

सदर मालिकेत मला तुम्हा वाचक वर्गणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न मला विचारू शकता, मी नक्कीच त्यांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.

गलफ्रेंडला संभोग साठी कस मनवायच?

मैत्री पासून ते संभोग हा प्रवास कमीत कमी ६ महिन्याचा कालावधी घेतो. सर्वात आधी तुम्हाला तिचा आत्मविश्वास जिंकावा लागेल. तिच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारा दररोज.. रोज तिची चौकशी करा, तिला वाटलं पाहिजे तुम्ही खरोखर तिची काळजी करता. हळू हळू ती तुमच्याशी ओपन होईल. तिला छोटी मोठी आपल्या ऐपतप्रमाणे गिफ्ट द्या. मुलींना त्यांची तारीफ केलेलं खूप आवडते पण खोटी तारीफ करू नका..!

तिचे विचार जाणून घ्या. तिला अप्रतक्ष पणे सपोर्ट करा. ह्या सर्व बेसिक गोष्टी झाल्या की हळू हळू तिला चावट मेसेज किंवा द्वीअर्थी मेसेज करा. तिचा काय रिस्पॉन्स आहे ते बघून पुढची पाऊल उचला. तुमच्या फावल्या वेळेत तिला मीम पाठवून हसवत रहा. एक वेळ अशी येईल की ती स्वतः तुम्हाला मेसेज करून तुमची चौकशी करेल. तेव्हा समजून जायचं की मासा गळाला लागत आहे. वेळ काढून तिला भेटा, प्रयत्न करा की प्रत्येक आठवड्यात एकदा तरी तुमची भेट होईल, तिची परमिशन घेऊन सेल्फी किवा फोटीस काढा. तूम्ही तिचा आदर करता, हे तिला जो परंत कळत नाही तो परंत ती तुम्हाला कधीच तिच्या सोबत संभोग करू देणार नाही. सोबत फिरताना तिला तुमच्या सोबत सुरक्षित वाटलं पाहिजे तरच तुम्ही तिला जिंकू शकता.

You cannot copy content of this page