कामजीवनातील सत्य भाग ७

सेक्स संबंधी रंजक माहिती ♂♀

सेक्स संबंधित अनेक प्रकारचे सर्वेक्षण आहेत, ज्यांचे परिणाम देखील मनोरंजक आहेत या सर्वेक्षणाचा हेतू आरोग्या बाबत या विषयाचे ज्ञान वाढविणे आहे. तर चला मग या सर्वेक्षणांमध्ये आढळलेली काही मनोरंजक तथ्ये जाणून घेउया.

१. एकदा केलेल्या हस्तमैथुनामुळे ३० ते ४५ कोटी शुक्राणू बाहेर निघतात.

२. सेक्स केल्यामुळे तणाव कमी होतो तसेच डोकेदुखी देखील कमी होते.

You cannot copy content of this page