कोई मिल गया…!

आपण सर्वच इथे मजा करत असतो. फेसबुकवर चॅट करत असताना समोरचा मुलगा आहे कि मुलगी हे सुद्धा महित नसत तरी सुद्धा आपण आपली शारीरीक भुक सेक्स चॅट करुन भागवत असतो. बरेच ग्रुप यासाठी असतात. अशाच एका ग्रुपवर एका मुलीने ग्रुपवर पोस्ट टाकली होती “एकटीच आहे कोणी येणार का…?”, त्यावर मी कमेंट केली आणि आम्ही त्यादिवशी एकमेकांची आग चॅटवर शांत केली. त्यानंतर दोन-तीन दिवस तिचा मेसेज आला नाही, मला वाटल एका रात्रीची मजा विसरली असेल. पण एक दिवस तिने पुन्हा मेसेज केला, त्यानंतर आम्ही जवळ-जवळ रोजच चॅट करायला लागलो. कधी आम्हाला एकमेकांची सवय झाली समजलच नाही. आम्ही हळुहळु मेसेन्जरवर व्हाईस चॅट (voice chat) आणि नतंर व्हिडीओ चॅट (video chat) करायला लागलो. तिचा गोड मधाळ आवज ऐकुनच शरीरात आनंदाच्या लहरी उठायच्या. आता आम्हाला ऐकमेकांच्या शरिराची जनु चटकच लागली होती. आम्ही ऑनलाईन चॅटवर मजा करुन कंटाळलो होतो, आम्हाला ते सुख फक्त ऑनलाईन नाही तर आता प्रत्यक्षातही हव होत. त्यातच जॉब शोधत असल्याने मला मुंबईवरुन मुलाखतीसाठी फोन आला, मी त्यांना हो म्हाणुन सांगीतल आणि तिला मेसेज करुन येणार असल्याच कळवल. आमची भेटायची वेळ आणि ठिकाण नक्की झाल. आणि त्यादिवशी मी मुंबईला जायला निघालो. मुलाखातीसाठी नाही तर फक्त तिला भेटायला.

तिच नाव सांगायच राहुनच गेल, नताशा……

२ वाजता मुलाखत देऊन नताशाला भेटण्यासाठी निघालो. स्टेशनवर आमची भेट झाली. तिला बघितल आणि बघतच राहीलो. पुढचे २ मिनिट नताशला न्याहळण्यातच गेले.

नताशा रंगाने उजळ, गोबरे गाल, बाहुलीसारखे बोलके व मोठे डोळे आणि केस काळे लांब सडक. स्निग्ध गोरी त्वचा. एकदम भरलेली जवान पोरगी. रसरशीत स्तन आणि भरगच्च असे नितंब. तिची वक्षस्थळ गोलाकार होते. तिचे ओठ मला आकर्षित करत होते. तिच्या ओठावर लाल लिपस्टिक उठून दिसत होती. स्टेशनवर ट्रेनचा आवाज असुनही आमच्या दोघांत मात्र शांतता होती. आमच्यातली शांतता भंग करत ती म्हणाली,

You cannot copy content of this page