ट्रिपमध्ये ट्रिपलसीट – भाग ३

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी वेळातला वेळ काढून जो प्रतिसाद या माझ्या इंस्टा अकाउंट दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमच्या अजून काही सूचना किंवा प्रस्ताव असल्यास माझ्या इंस्टा अकाउंट वर नक्की संपर्क साधा.

उर्वरित कहाणी पुढे चालवायच्या आधी मला मंगळवारच्या रात्री म्हणजेच २५ जानेवारी मध्यरात्री माझ्या जिवलग मित्राने एक सुंदर गिफ्ट दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आपली भेट लवकरच होईल अशी आशा सुद्धा आहे. फक्त बोलण्यातला दुरावा मिटला तर फार फार बरं होईल 😘

तर मित्रानो आणि माझ्या लाडक्या मैत्रणींनो मागील भागात तुम्ही वाचले की कस श्रद्धा समजून मी सानिकाच्या कमनीय देहाशी खेळत असताना अचानक लाईट लागला आणि आमची बत्ती गुल झाली. श्रद्धा रागाने पाहत होती आणि मी शरमेने पाणी पाणी झालो होतो.

You cannot copy content of this page