थेटर मधला पहिला अनुभव



नमस्कार मित्रानो,
माझे नाव विकी,  मी आजवर बऱ्याच कथा वाचल्या अन मलाही माझे अनुभव आणि फँटसी शेअर करू वाटली. हि माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे माझ्या एका गे अनुभवापासून सुरु करतोय.

मी त्यावेळी कॉलेजला एसटी ने जात येत असायचो त्यामुळे जास्तीचे पैसे असायचेच मग कधी लहर आली कि मी दांडी मारून पिक्चर बघायला जायचो. आमच्या इथे एक स्पेसिअल थेटर होते जिथे फक्त हॉलिवूड चे पिक्चर असायचे. तसा मी त्यावेळी व्हर्जिन नव्हतो एका बाई सोबत संबंध होते पण ते रोज रोज मिळत नव्हतं. ते प्रकरण नंतर कधीतरी सांगेन.

असाच एकदा मी ट्रान्सफॉर्मर पाहायला जाऊन बसलो सकाळचा शो होता त्यामुळे गर्दी जास्त नव्हती. मी जाऊन बसलो अंधार होता पण लोक येत होती अन पाहिजे तिथे बसत होती कारण खूप कमी गर्दी होती.

इंटर्वल पर्यंत सर्व नॉर्मल होत पण इंटर्वल झाल्यावर माझ्या शेजारी एक जण चाचपडत येऊन बसला.
मूवी सुरु झाला ५ मिनिट झाले असतील, मला असं वाटलं कि शेजारचा माझ्याकडेच पाहतोय. मी त्याच्या कडे पाहताच तो समोर बघू लागला. मी पण परत मोवीत लक्ष घातलं. काही वेळाने मला असं दिसलं कि काही तरी समोर हलतय ते माझ्या शरीरावर नव्हतं पण मांड्यांच्या वर होत जस एखादा किडा उडत आहे. मी नीट पाहिलं तर माझा शेजारी हात मळत होता जस त्याला काई तरी कुस्करायच आहे.

You cannot copy content of this page