माझं पाहिलं अफेअर

हाय वाचकांनो मी नीता आणि माझ्या बद्दल सांगायच्या आधी मी सुमेध ला म्हणजेच sumedh3077 किंवा sumedhcuteboy at gmail dot com ह्याला ओळ्खतच असाल तर मला ही माझी स्टोरी टाकायची होती पण कस टाकायचं आणि काय ते याने हेल्प केलं त्या याबद्दल खूप धन्यवाद आणि तुझ्याशी बोलून फार छान वाटलं आणि असच आपलं कॉन्टॅक्ट राहील हीच इच्छा

तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एक ग्रामीण मुलगी होते आणि आमचं घराणं प्रशस्त आणि प्रतिष्ठित होत त्यामुळे घरात हे अफेअर वगैरे आवडत नसायचं आणि मी मात्र स्वतःला फिल्म मधल्या कलाकार सारखी ठेवत होते आणि खूप प्रोपोज पण येत होते पण घरच्या भीतीने कधी हो म्हणले नाही आणि आता माझं वय झालं होतं लग्नाचं म्हणून पाहायला सुरवात केली आणि मुंबई च स्थळ आलं न माझं लग्न झालं

लग्नानंतर काही दिवसातच नवऱ्याला कामामुळे आम्हाला सुरत ला जावं लागलं आणि तिथेच एका मराठी लोकांच्या एरिया मध्ये आलो आणि पगार चांगला होता मग घर ही खूप मस्त घेतलं होतं भाड्याने आणि मी ते घर साफ सफाई करून नीट घर आवरलं आणि नवऱ्याला साईट इंचार्जे च काम असल्याने यायला उशीर होई पण आमच्यात तसे शारीरिक संबंध खूप चांगले होते आणि वाद तस काहीच नव्हते आमच्या समोरच्या घरात एक फॅमिली राहायची त्या नार्वेकर काकू होत्या अन त्यांना एक मुलगा, मुलगी आणि नवरा असे राहत होते

महिनाभर असच आमची ओळख झाली होती आणि त्यांची मुलगी माझ्यासोबत असायची नेहमी मला सोबत म्हणून आणि आम्ही खूप एन्जॉय करायचो तीच नाव रीना होत असच मग एक दिवस आम्ही स्ट्रीट फूड खायला जाऊ ठरलं आणि रीना बोलली की दादा ला माहीत आहे खूप त्याच नाव अनिकेत होत व ती म्हणाली की आपण 3 जण जाऊ आणि मी हो बोलले संध्याकाळी तो कामावरून आला आणि पहिल्यांदा त्याला जवळून पाहत होते एक मस्त 23 वयाचा सुंदर मुलगा मिडीयम बॉडी मिडीयम हाइट आणि गोरा वर्ण कोणतीही मुलगी पाहून त्याच्या प्रेमात पडेल असा होता व त्याच राहणीमान उच्च होत केस वगैर सुंदरच होता तो

You cannot copy content of this page