माझी सुरवात – भाग ३



नमस्कार मित्रांनो या आधीचे दोन भाग तुम्ही वाचले असाल अशी आशा करतो, काही लोकांनी bollywood_._glamour या इंस्टा अकाउंट वर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
माय डियर ही कथा तू आधी वाचली आहे तरी या साईट वर तुला दिसेल आणि तू कथा वाचून मला माफ करशील या आशेत मी इथे स्टोरी पोस्ट करत पून्हा एकदा I’m Sorry❤️
आता कथा पुढे चालवतो,

श्रद्धा जशी तिच्या रूम मध्ये आत गेली तसा मी ही तिच्या मागे गेलो तिने आत मधून दार लावलेला होता, मी तिला आवाज दिला पण तिने काही प्रतिसाद दिला नाही, माझी पूर्ण गांडच फाटली आता काय होईल ती अशी का बरं पळाली, ती नाराज झाली असेल का? माझं काही चुकलं का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोंगावत होते मी सोफ्य जवळ जाऊन माझी टी-शर्ट आणि बरमुडा चढवला आणि विचार करत बसलो.

विचार करतच होतो तेवढ्यात मला श्रद्धा चे काढलेला शोर्ट्स आणि शॉर्ट टॉप तिथे दिसला, हे कपडे इथे कोणाला दिसले तर आफत होईल म्हणून ते कपडे देण्याकरीत आणि निदान या कारणाने तरी श्रद्धा दार उघडेल या आशेवर मी कपडे घेऊन तिच्या रूम कडे कूच केली.

रूमच दार ठोठावत मी तिला आवाज देऊ लागलो.
वातावरण शांत झाल्याने तिने दार उघडलं थोड्या वेळ आधी माझ्यासमोर नागडी असणाऱ्या श्रद्धा ने आता एक लूज टी-शर्ट आणि एक बरमुडा घातलेला होता दार उघडताच तिने मला इशारा करून बेड वर बसायला सांगितले.

You cannot copy content of this page