माझी स्वप्नसुंदरी – तनुजा – भाग १

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही सर्वांनी माझ्या स्टोरीजला जे प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमच्या अजून काही सूचना किंवा प्रस्ताव असल्यास माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वर नक्की संपर्क साधा इंस्टाग्राम अकाउंट स्टोरी च्या शेवटी मेंशन केलेलं आहे.

आजची स्टोरी ही जरा विशेष आहे कारण ती एका विशेष व्यक्तीबद्दल आहे, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य फार काही बदलून गेलं, बदलून गेल्यापेक्षा अधिक सुंदर झालं असं म्हणणं अधिक वावगं ठरेल. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून माझ्या स्वप्नातील सुंदरी होती.

हे ते दिवस होते जेव्हा मी नागपूरला जॉब करायचो, आणि सोशल मीडिया नवीनच प्रचलित असल्यामुळे मी सतत इन्स्टाग्रामवर ऍक्टिव्ह असायचो. ( अर्थातच आतासुद्धा तुमच्यासाठी नेहमीच available आहे )
माझे मोजकेच followers होते आणि मी सुद्धा फार कमी लोकांना follow करायचो.

You cannot copy content of this page