वहिनी आणि मित्राची आई भाग 4



मी पटकन कपडे घातले आणि अनिता वहिनींना बाथरूम मध्ये लपण्यास सांगितले..
मी पळत जाऊन दरवाजा उघडला
सुषमा काकू आत आल्या आणि किचनमध्ये जाऊन त्यांनी चहा ठेवला.
मी अनिता वहिनींना त्यांचे लक्ष चुकून घराच्या बाहेर काढण्याच्या विचारातच असताना बेडरूम कडे वळाल्या..

मी सुद्धा सुषमा काकांच्या मागे बेडरूम मध्ये गेलो..
मला भेटून मध्ये आलेला बघून म्हणाल्या मी ते कपडे बदलायला आले आहे तुझं काही विसरला आहे का तेव्हा मी माझे हेडफोन विसरले असे सांगत विनाकारण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो..
त्यामुळे सुषमा काकू बाथरूम कडे वळाल्या मी काही बोलण्याच्या आतच त्यांनी पटकन दरवाजा उघडला आणि समोर अनिता वहिनींना बघून त्यांना आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला..

सुषमा काकू माझ्यावर खूप जास्त चिडल्या होत्या..
त्यांनी अनिता वहिनींना सुद्धा खूप झापले..

सुषमा काकू रागवत असतानाच मी अनिता वहिनींना इशारा करून घरी निघून जाण्यास सांगितले..

You cannot copy content of this page