वहिनी आणि मित्राची आई भाग 7



सुषमा काकूंनी बाजूला पडलेली ब्लॅंकेट ओढली आणि त्यांच्या अंगावर घेतली..
मला तर काहीच कळत नव्हते की सुषमा काकू असे का वागत आहेत
कारण की त्यांनी आधी मला ब्रा काढण्यापासून रोकले होते पण नंतर परकर मात्र काढू दिला होता..
सुषमा काकूंचे असे वागणे बघून मला खूप टेन्शन आले होते..

सुषमा काकू मला म्हणाल्या तू तुझे कपडे घाल आणि बेडरूम बाहेर जा..

माझे डोके तर एकदम सुन्न पडले होते
पण मी कपडे घातले आणि समोर हॉलमध्ये येऊन बसलो..
माझ्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागले
की काकूंनी स्वतः मला अनिता वहिनींना घरी बोलवायला सांगितले.
नंतर आम्हा दोघांना चाळे करताना बघायचे बोलल्या..
आता रात्री सुद्धा मला स्वतः मेसेज करून त्यांच्या बेडरूम मध्ये बोलावले..
थोडा वेळ आधीपर्यंत मी त्यांचे कपडे काढत असताना पूर्ण प्रतिसाद सुद्धा दिला..
ब्रा आणि पॅंटी काढत असताना अचानक असे काय घडले की काकूंनी मला थांबवले आणि बेडरूम बाहेर पाठवले..

मी हॉल मधून उठून वरच्या बेडरूम मध्ये गेलो.

You cannot copy content of this page