वहिनी सोबत : भाग १

नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो,

मी सुरुवात करतो माझ्या गोष्टीला, हा माझ्या आयुष्यातला खरा आणि नुकताच घडलेला अनुभव आहे, मी मुळातच सेक्स स्टोरीज चा खूप चाहता आहे. माझ्या बद्दल थोडीशी माहिती देऊन गोष्टी ला सुरुवात करतो, मी प्रमोद ( नाव बदलेल आहे ), वय २८, मजबूत बांधा, मी सध्या पुणे मध्ये राहतो, मी एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये सिनियर लेवल ला अभियंता म्हणून कामाला आहे.

आमचा मुलामध्ये ८ मित्रांचा मस्त ग्रुप आहे, आम्ही जवळ पास १० वर्ष एकत्र आहोत. सगळे जण एकमेकांना खूप चांगले ओळखतो, सगळ्यांना एकमेकांन बद्दल अल्मोस्ट सगळंच माहित आहे, सगळंच म्हणजे कोणी किती मुली पटवलया आहेत, एखाद्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टिकोन, एखादी उघडी कंबर दिसली किंवा एखादी जर खाली वाकली तर कोणाची नजर १००% आपोआप वळणार आणि कोण दुर्लक्ष करणार हे आम्ही डोळे बंद करून सुद्धा सांगत आसू.

आम्ही कोणतीच गोष्ट कधीच लपवत नसू. त्यात आमच्या ग्रुप मधला खूप सज्जन असा मुलगा ( प्रत्येक ग्रुप मध्ये असतोच ना रे एखादा तरी आसा ) त्याच नाव किरण. सडपातळ बांधा, कमी उंची, म्हणजे जणू आमच्यात उभा केला तर नक्कीच एखाद्याचा लहान भाऊ च वाटणार, एक्दम प्रामाणिक, शिव्या न देणारा, दारू, सिगारेट ला हात देखील न लावणारा, जिवाभावाचा मित्र.

You cannot copy content of this page