शिवण कामापासून झवन कामापर्यंतचा प्रवास



माझे नाव अनिल आहे. मी खूप दिवस झाले माझा स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत होतो. एका कंपनी मध्ये कपडे शिवण्याचे काम करत होतो. जवळ १० वर्षाचा अनुभव मला ह्या उद्योग मध्ये आहे. आता माझे वय ३८ आहे आणि मला दोन मुले पण आहेत. मला दुसऱ्यांसाठी काम करायचे नव्हते. त्यामुळे मी शेवटी स्वतःचे एक शिवण कामाचे दुकान उघडायचे ठरवले.

वडिलांनी पण मला पैशाची मदत करून दिली. आम्ही एक दुकान घेतले. मी दुकानाला शिवण कामासाठी अनुकूल बनवले. नवीन मशीन आणल्या. बाहेर मोठा बोर्ड लावला म्हणजे लोकांना कळेल कि इथे शिवण काम केले जाते. दुकान रस्त्याच्या बाजूलाच होते. सर्व वेवस्तीत विचार केल्याप्रमाणे पार पडले. मला आदीच माहित होते कि सुरवातीला जास्त ग्राहक येणार नाहीत. आणि जे पण येतील त्याना मला चांगली सुविधा दयावी लागले म्हणजे ते परत माझ्या कडेच येतील.

काही दिवस झाले. दुपारची वेळ होती. तेव्हा मला आतून एक जोडपे दुकानाकडे येताना दिसले. त्यांच्या बरोबर एक लहान मुलगा पण होता. ती बाई दुकानाकडे आली. मी दुकानाला काच अशी लावली होती कि मी आतून त्याना पाहू शकत होतो पण बाहेरून कोणी आत नाही पाहू शकत. काळ्यरंगाची काच असल्याने बाहेरून आतले काहीच दिसत नव्हते. त्यामुळे मी त्याना आतून येताना पाहिले. त्या वहिनीने दरवाजा उघडला आणि आत आली. नवरा मुलाला घेऊन बाहेरच थांबला. मी समोर शिवण मशीन वर कपडे शिवत होतो.

त्या वहिनीने आत येऊन मला विचारले. “इथे कपडे शिवले जातात का? “

You cannot copy content of this page