स्वतःच्या कथा लिहिण्यामागचे खरे कारण



हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो. माझ नाव दिव्या नारणेकर आहे. मी आता २८ वर्षाची युवती आहे. मी ऑफिस मध्ये जॉब करते. मी इथे माझ्या जीवनाच्या काही अनुभवलेल्या गोष्टी सांगणार आहे. है गोष्टी खऱ्या आहेत आणि मी कधी कोणाला आज पर्यंत सांगितल्या नाही. माझी उंची ५.६ फूट, रंग गोरा, शरीर ३४-२८-३६. तुम्ही माझ्याशी [email protected] वर बोलू शकता.

घन्यवाद सर्वाना. खूप लोकांनी मला मेल करून स्टोरी चांगली असल्याचे कळवले. तुमचे प्रेम असेच मिळत राहू दे.

बहुतेक लोकांनी मला एक प्रश्न विचारला होता, कि मी माझ्या ह्या खऱ्या कथा इथे का सर्वाना सांगत आहे. माझे मी खरे नाव आणि फेसबुक अकाउंट पण बहुतेक लोकांना सांगितले. फेसबुक वर माझे खरे फोटो सुद्धा आहेत.

त्या मागे बहुतेक कारण आहेत. तर आज मी सर्व सांगण्याचे प्रयत्न करते. मला नक्की माहित नाही कि तुम्हाला हे जाणून घेण्याची किती इच्छा आहे. पण काही प्रश्न आहे त्याची उत्तरे देणे खूप जरुरीचे आहेत. लोक सारखे तेच प्रश्न विचारात आहेत तर परत परत सर्वाना तेच सांगून मला पण वैताग येतो.

You cannot copy content of this page