अपघाताने केली कमाल

मित्रानो मी राकेश. आज मी तुमहाला माझी एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे मी एका अतिशय देखण्या मुलीला उपभोगू शकलो.त्या दिवशी झालेल्या अपघाताने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा मी एक अविस्मरणीय अनुभव घेतला होता.

तर मी कामा निम्मित बाहेर एकटाच राहत असे. सतत फिरतीच्या कामामुळे हॉटेल ला राहण्या ऐवजी मी एक फ्लॅट च भाड्याने घेतला होता. मी तिकडे एकटाच राहत असे. मला जेवण बनविता येत होते त्यामुळे मी सगळ्या गोष्टी माझ्या मीच करत असे. माझ्या कामामुळे माझी येण्या जाण्याची वेळ कधीच एकसारखी नसायची. कधी मी लवकर येत असे तर कधी खूप रात्री उशिरा परतत असे.

मी राहायचो त्या अपार्टमेंट मध्ये शक्यतो सगळे मला अनोळखीच होते. फक्त माझ्याच माळ्यावर राहणाऱ्या साळोखेंना तेवढे मी ओळखत होतो. साळोखेच्या घरी साळोखे काका त्यांची बायको आणि मुलगी राहत होती. छोटे कुटुंब होते ते. त्यांच्या मुलीचे नाव अनिता होते.

अनिता कॉलजेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. ती सामान्य मुलींपेक्षा खूपच गोरी होती. त्यामुळे बघताच क्षणी मुले तिचे दिवाने होत असत. गोरी दिसायला उजवी आणि वयात आलेली तिची फिगर यामुळे नाही म्हणायला मी पण तिला चोरून चोरून बघत होतो म्हणा.

Leave a Comment

You cannot copy content of this page