गणिताच्या मॅडम चे गणित

नमस्कार मित्रानो. माझे नाव नंदू आहे. हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी बीकॉम च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. मी लहापणापासूनच उडाणटप्पू स्वभावाचा होतो. कॉलेज ला गेल्यावर तर मला जणू काही पंखच फुटले होते. मी बिनधास्त जगत होतो. मी शिक्षणात तसा कच्चाच होतो. त्यामुळे प्रत्येक परीक्षेनंतर माझी घरात आरतीचं होत असे. मला कधीच चांगले मार्क्स मिळाले नाहीत. पण कधी नापास मात्र झालो नाही. हेच समाधान.

कॉलेज ला पण माझे अभ्यासात फार काही व्यवस्थित चालले होते असे नाही. एकूणच परिस्थिती ठीकठाक च होती. आम्हाला एकूण आठ विषय होते. बाकी सगळे विषय मला तसे बरे वाटायचे फक्त मला आवडत नव्हता तो गणिताचा विषय. काही केल्या माझ्या डोक्यात शिरत नसे. त्यामुळे कॉलेज ला मी तो तास चुकवायचा प्रयत्न करायचो. पण तसे व्हायचे नाही.

गणिताला आम्हाला प्रधान मॅडम होत्या. साधारण चाळीस वय असेल त्यांचे. एकंदरीत गणिताचा रुक्षपणा त्यांच्यात देखील आला होताच. बाकी दिसायला म्हणाल तर मॅडम एकदम कडक होत्या. गोऱ्या, ढुंगणापर्यंत वेणी घातलेलं केस, कपाळा वर बारीक टिकली, चष्मा. कडक नेहमी इस्त्रीची साडी व स्लिव्हलेस ब्लाउज घालायच्या. गोऱ्या असल्यांमुळे त्यांना सगळे ड्रेस चांगले दिसायचे. त्यांचे गुलाबी ओठ त्यांचे सौंदर्य अधिकच खुलवत असे. नाही म्हणायला आम्ही सगळी पोरं त्यांच्याकडे चोरट्या नजरेने बघायचो म्हणा.

त्या मला नेहमी म्हणायच्या “नंदू तू दिसायला चांगलं आहेस. पण तुझे वागणे चांगले नाही. बाकी विषयांचे माहित नाही पण गणितात तुझी प्रगती काही बारी नाही. तुला काही तरी करावं लागेल.” मी बर बर म्हणून वेळ मारून नेत असे.

Leave a Comment

You cannot copy content of this page