ग्रामीण भागातील बायकोच्या शरीराची भूक भाग २

प्रिय वाचकांनो, मी तुम्हाला एका ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंबातील मावशी, जाऊ आणि त्यांचा भाचा पिंटू यांच्या लैंगिक संबंधाबद्दलची कहाणी सांगत आहे. मागील भागात तुम्ही वाचलं की कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात राहत असलेला नानू कोल्हापुरात चपला जोड्यांच्या कारखान्यात काम करतो. तो एकटाच कोल्हापूरला असतो. त्याची बायको मीनल गावातच असते. घराजवळच नानूच्या भावाचं घर आहे. त्याच्या भावाची बायको म्हणजेच मीनलची जाऊ, तिच्याकडे तिचा भाचा पिंटू येत असतो जो गावातच सायकल पंचर चे काम करून उदरनिर्वाह करतो.

तर ह्या पिंटूचा डोळा त्याच्या मावशीच्या जाऊ वर होता. त्याला माहिती होतं की तिचा पती नानू हा कोल्हापुरात असतो आणि मीनल एकटीच घरी असते. तेव्हा त्याने तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा ठरवलं होतं. तो नेहमीच तिच्याही घरी यायला लागला आणि तिला पटविण्यासाठी तिच्यावर जाळे टाकायला लागला. नाही तरी मीनल कित्येक दिवस शारीरिक सुखापासून वंचित राहायची. त्यामुळे तिचंही मन पिंटूकडे आकर्षित व्हायला लागलं होतं. त्या दिवशी तो तसाच तिच्या घरी आला आणि त्याने अशी काही तिच्या मनाची तार छेडली की ती आता पिंटूला परत परत भेटायला आतुर झाली होती. तो भाग वाचण्यासाठी खालील लिंक बघा: ग्रामीण भागातील बायकोच्या शरीराची भूक भाग १

आता मी समोरील भाग वाचा:

जेव्हा मीनलची वासना तिच्या नियंत्रणात राहिली नाही तेव्हा ती आपल्या जाऊच्या खोलीत गेली आणि तिला विचारलं, “खूप दिवसांपासून पिंटू दिसला नाही. इकडे आला नाही का?” जाऊने उत्तर दिलं, “तो आजच आला तर होता पण परत गेला लगेच. तो घाईत दिसत होता. काय झालं मीनल त्याच्याशी कोणतं काम होतं का तुला?” मीनल म्हणाली, “नाही नाही. मी तर सहजच विचारलं.”

Leave a Comment

You cannot copy content of this page