योनीत सोटा घालून घालवली सोनलची पोटदुखी – Marathi Sexy Yoni Sambhog Katha

Marathi Sexy Yoni Sambhog Katha लहान गावातून मोठ्या शहरात आले  कि कसे होते ते माझ्यापेक्षा जास्त चांगले कोणाला माहित असणार. कारण मी पण एका लहान गावातीलच  तर मुलगा होतो. कॉलेज पर्यंत कसे बसे शिक्षण घेतले मी आणि मग माझा खरा प्रवास चालू झाला. मी जॉब शोधू लागलो. मला गावात तर जॉब मिळणे शक्य नव्हते आणि झाले पण तसेच. मला जॉब मिळाला तो मोठ्या शहारत आणि ते पण एका मोठया कंपनीत.

मी तिथे जॉईन झालॊ आणि आता इकडे सेट पण झालो आहे. पण हे सगळे काही खूप सोपे वगैरे नव्हते. मी खूप स्ट्रगल केला होता सेट होण्यासाठी आणि म्हणून तर मला जे कोणी नवीन मोठ्या शहारत  येत असतात त्यांच्या बद्दल मला खूप सॉफ्ट कॉर्नर होता आणि आजपण आहे.

हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा  पहिल्यांदा ती आमच्या ऑफिस मध्ये आली होती. मी इंटरव्हियू घेत होतो आणि ती एक मुलगी जिला बघताच मला खूपच छान वाटले होते. कंपनीत तर नियमित इंटरव्हियू चालत असतातच. सुरवातीचे सगळे इंटरव्हियू हे एच आर लोक घेत असतात आणि मग शेवटी ते ज्या त्या डिपार्टमेंट मधील लोकांकडे पाठवून देतात.

तसेच ती आली होती. मी तिला खूप प्रश्न विचारले आणि त्याच वेळी मला समजले कि ती पण एका छोट्या गावातून आली आहे आणि हा तिचा पण पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे कुठे तरी तिच्या याबद्दल मला आपुलकी निर्माण झाली होती. तिने खूप उत्तरे तर दिली नाहीतच ना तिला काही प्रश्न मी विचारतो आहे ते समजले. त्यामुळे तशी ती नाराज झाली होती पण जेव्हा तिला तिचे सिल्केशन झाले आहे हे समजले तेव्हा ती खूप खुश झाली .

Leave a Comment

You cannot copy content of this page