माप घेत उपभोगला कस्टमरचा सोटा – Marathi gay customer sex story

मी एका टेलर च्या दुकानात कामाला होतो. शिक्षण जरी कमी असले तरी मी माझ्या हातात असलेल्या जादू मुळे त्याच्याकडे लागलेलो होतो. मला कलेची आवड होतीच आधीपासून आणि म्हणूनच माझा हात खूप स्थिर रहात असे. त्यामुळेच तर टेलर कढे जेव्हा मी लागलो तेव्हा मी अगदी कमी वेळातच मी त्याचे सगळे काम अगदी आरामात शिकलो होतो.

माझे हे सगळे नीट चालू होते.पण अडचण एक अशी होती कि तो टेलर होता जेन्टस आणि त्यामुळे माझ्याकडे येणारे सगळे जेट्न्सच असल्याने मला त्यांचाच सहवास नेहमीच जास्तीत जास्त मिळत असे. त्याचा मला काही प्रॉब्लेम नव्हता. पण एक मात्र होत होते कि त्याचे माप घेताना मला त्यांच्या खूपच जवळ जावे लागत असे. त्याचा पण काही प्रॉब्लेम नव्हता.

पण खरी गम्मत यात होती की मी जेव्हा त्यांच्या जवळ जात असे आणि जसे माझ्या हाताचा स्पर्श त्यांच्या शरीराला होत असे तेव्हा मात्र मला माझ्या भावना अनावर होत असल्याचे समजत होते आणि त्यामुळे मला खूप वेळा काम सोडून मधेच मला मूठ मारून यावी लागत असे. असे अर्थात तिथे असताना होते असे नाही.

कॉलेज मध्ये असताना पण मी मुले बघून वेडा होत असे. मुली तर मी कधीच बघितल्या नव्हत्या आणि मला त्यात रस पण नव्हता. मला माहित होते कि मुले बघितले कि माझा सोटा वळवळ करू लागलो, त्याचा आकार वाढू लागलो आणि मला त्या सगळ्या भावना येतात ज्या नॉर्मली एका मुलाला एका मुलीला बघून येतात. मला त्यांच्याशी संभोग करायची फार इच्छा होत असे.

Leave a Comment

You cannot copy content of this page