वृषाली वहिनी – भाग 2

नमस्कार मित्रांनो मागच्या भागात तुम्ही वाचलं की वृषाली वहिनी ने माझ्या सोबत गेम केला होता, माझ्या ताईला माझ्यापासून कायमस्वरूपी दूर केलं होतं, 3 वर्ष झाल्यावर मी घरी परतलो होतो उन्हाळ्यात सुट्टी मध्ये कॉलेज पूर्ण झालं होतं, एक दिवस एक बाई दोन मुलीला घेऊन माझ्या घरी आली, मी लक्ष न देता माझ्या रूम मध्ये चालला गेलो, थोड्या वेळाने आईने मला आवाज दिला व बोलली वृषालीला गाडीवर सोडून येतो का संध्याकाळ झाली घरी जायला अंधार पडेल, ती खूप दूर गेली आता राहायला, माझे कान टवकारले मी त्यांच्या समोर जाऊन पाहिलं तर वहिनी समोर होती, दोन मुली होत्या 3 वर्षे मध्ये शारीरिक बदल तर झाले होते पण गांड आणखी मोठी दिसत होती, मी लगेच हो बोललो देतो न सोडून मी गाडी काढली, मोठ्या मुलीला समोर बसवलं वहिनी माघे बसली छोट्या मुलीला घेऊन.

मी – वहिनी कसे आहेत सगळे?

ती – सगळे की बालीताई!

वहिनीने ताईच नाव काढल्या ने मी थोडा घाबरलो पण पुन्हा विचारले सगळे म्हणजे तुमच्या घरातील सगळे हो, त्यात ताई पण आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page