गोष्ट एका नोकरीची!!

नमस्कार मित्रहो, प्रेमळ मावशी या कथेनंतर मी एक नवीन कथा घेऊन येतोय. साईज, फिगर, नाव, रंग, पत्ता या गोष्टी सांगण्यात वेळ न घालवता मी सरळ मुद्द्यावर येतो.

गोष्ट आहे २०१९ ची, जुलैमध्ये शेवटची परीक्षा पूर्ण झाली आणि मी नोकरीच्या शोधात फिरू लागलो. एक दिवस पुण्याच्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या गेटवर जाऊन माझा बायोडाटा देऊन आलो त्यानंतर तीन ते चारच दिवसात त्या कंपनीमधून मला फोन आला. फोनवर HR मॅडमच होत्या, त्यांनी ठराविक दिवशी तर ठराविक वेळी मला इंटरव्यू साठी बोलावले आणि मी त्या दिवशी इंटरव्यू साठी गेलो. इंटरव्यू पार पडला व त्यांनी सांगितले की त्यांना फ्रेशर नको तर काही अनुभवी व्यक्ती हवय. आणि मी रिजेक्ट झालो. पण त्या दिवशी आलेल्या मॅडमचा नंबर मी सेव्ह करून ठेवला होता, काय सांगावं कधी त्या नंबरची आपल्याला गरज असेल. तसं मी नोकरी विषयी बरेच असे नंबर गरज नसताना सेव्ह करून ठेवलेत मग ते कॉन्ट्रॅक्टरचे असो किंवा हे HR चे असो किंवा कंपनीतल्या रिसेप्शन चे असोत. नंतर मी एका छोट्याशा कंपनीमधून माझ्या नोकरीची सुरुवात केली आणि पहिला लॉकडाऊन मध्ये ती नोकरी मी गमावली सुद्धा, मग तर तुम्हाला ती परिस्थिती काय होती हे तुम्हाला सांगायची सुद्धा गरज नाहीये. लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा नोकरीच्या शोधात लागलो आणि अचानक मला हे सेव केलेले नंबर माझ्या फोन मध्ये मला जाणवले आणि मी त्याच HR मॅडमला पुन्हा कॉल केला. तसं मॅडम मला विसरले होत्या, पण कॉल वर आमचे पुढे बोलणे झाले त्यांना मी सांगितलं मी कधी आलो, कधी इंटरव्यू दिला, मी थोडी दयावाया केली, माझी परिस्थितीची हाल सांगितले आणि त्यांना मनवू लागलो. मग त्या मॅडमनी मला एका दिवशी इंटरव्यू साठी बोलावले दुपारी चार वाजता. मी पोहोचलो आणि रिसेप्शनला बसून होतो. मॅडम मीटिंगमध्ये होत्या मीटिंग सुटल्यानंतर अर्धा तास उरला होता त्यांची सुट्टी व्हायला. त्यांनी मला आत मध्ये बोलावले आणि बोलल्या,

ती : अर्ध्या तासात इंटरव्यू होऊ शकत नाही आपण इंटरव्यू पोस्टपोन करू. मी तुला कॉल करून सांगेन कधी यायचे.

मी : बरं ठीक आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page