फक्त तुझीच शेखर

भाग्यश्री

मी फक्त तुझीचं शेखर…

भाग्यश्री एका गरीब घराण्यातील मुलगी पण तिचे संस्कार तिची श्रीमंती होती. राहणीमान अगदी साधारण ती फक्त आणि फक्त पारंपारिक कपडे परिधान करत असे रंगाने जरी सावळी असली तरी शरीराने ती परिपूर्ण होती. हसरा चेहरा बोलका स्वभाव यामुळे तिचं सौंदर्य अगदी खुलून उजळत असे.

भाग्यश्री २६ वर्षांची तरुणी उंचीने थोडी कमी परंतु भरलेल्या अंगाची असल्यामुळे तीचं शरीर खूप मादक दिसत असे, सुंदर चेहरा, गोल डोळे, नाजूक गुलाबी ओठ आणि तो कमनीय बांधा, तिची छाती, कंबर आणि नितंब अगदी योग्य त्या आकारात वाढले होते, तिचे काळेभोर केस तिच्या नितंबांवर वर येऊन झुलत असे.

Leave a Comment

You cannot copy content of this page