शेवटची स्टोरी

नमस्कार,

आता पर्यंत तुमचे प्रेम मनापासून मिळत आले पण आता काही जनामुळे खूप त्रास होत आहे.

अगोदर इथल्या स्टोरी दुसऱ्या site वर कॉपी पेस्ट होत होत्या आता स्टोरी मधले msg सुद्धा कॉपी करून स्वतःच्या स्टोरी मध्ये ऍड करत आहेत.

त्यामुळे मी आता स्टोरी लिहिणे बंद करणार आहे ज्यांच्याकडे id आहे त्यांच्यासाठी मी फक्त आता नॉर्मल chatting ला available असें बाकी कोणतेही msg किंवा chatting मी करणार नाही आणि माझा एकच id आहे जो तुम्हाला माहीत आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता.

Leave a Comment

You cannot copy content of this page