जून ते सोनं भाग 8

मित्रानो सगळ्या वाचकांचे मि आभारी आहे कमी वेळात मला तुम्ही भरभरून प्रेम दिलात माझी कथा सगळ्यांना खुप आवडली

कथेला सुरवात करतो

” मला आवडली पण हे माझ्या मशीन मुळे तोड मला नीट ऐकायला मिळत न्हवत.. मला तिला पकडून ऐकावं लागत होत.. आता पण तुम्हीबलाय बोलत होता ते नीट ऐकू येत न्हवत.. ” काका म्हणाले

मि आणि काकू एक मेकांनकडे बघू लागलो.

Leave a Comment

You cannot copy content of this page