माझी खरी स्टोरी पार्ट 4



माझी खरी स्टोरी पार्ट 4

श्याम मात्र कुठे दिसत नव्हता..
म्हणून मी पटकन हॉलमध्ये गेले..
आणि नंतर किचन वगैरे सगळीकडे मी शामचा शोध घेतला असता तो कुठेच दिसला नाही.

माझ्या डोक्यात आता अनेक प्रश्न येऊ लागले..
देवयानीला अशा भोंगळ्या अवस्थेत सोडून शाम कुठे चालला गेला असेल..

तेवढ्यात मला टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.
मग माझ्या लक्षात आले की मी बाथरूम तर चेक केलेच नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page