ऑफिस पार्टी नंतर ची मजा भाग 1

हॅलो मित्रानो

मी प्रीती, मी माझ्या ऑफिस पार्टी नंतर मित्रा बरोबर केलेली मजा सांगणार आहे.

मी नवीनच IT Company जॉईन केली होती, आणि IT Company ची मजाच वेगळी असते हा मला कंपनीत गेल्यावर कळलं. एकदम मस्त मोठ्या बिल्डींग्स, मोठे गार्डन वगरे सगळंच मस्त. आणि Friday च्या पार्ट्या आल्याचं. माझी आजची स्टोरी पण पार्टी नंतर ची आम्ही केलेली मजेची च आहे

मी पहिल्यांदाच ऑफसा च्या पार्टी ला जाणार होते. पार्टी ला जायचा म्हणून मी खूप जास्त आनदंडात होते कारण माझी ती पहिलीच पार्टी होती. आम्ही सगळे सगळं काम लवकर उरकून घरी गेलो. आणि आवरून संध्याकाली पार्टी च्या लोकेशन वर सगळल्यानी ८ वाजता यायचा असं ठरलं. सगळ्या पोरींनीं काळा वन पीस घालायचा आणि पोरांनी काळा शर्ट असं नियोजन होत. माझी पहिलीच पार्टी असल्याने मी एकदम टाईम वर ८ ला पोचले. पण बाकी सगळे टीम ८:३० पर्यंत आले.

Leave a Comment

You cannot copy content of this page