जया भाग 4



जया भाग 4

मी मनातल्या मनात खूप खुश झालो होतो
पण तेवढ्यात जयाचा फोन वाजला
तो फोन तिच्या नवऱ्याचा होता
जया खूप सिरीयस होऊन तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी बोलत होती..
जयाने फोन ठेवला आणि ती माझ्याजवळ येऊन म्हणाली.. एक प्रॉब्लेम झाला आहे मोठा
अचानक माझ्या सासूला गावाकडे हॉस्पिटल ला ॲडमिट करावे लागले..
मला वाटले की जयालासुद्धा आता गावी जावे लागणार.
पन जया म्हणाली की हे रिक्षा घेऊनच गावी चालल्या गेले.
आणि मला आता खूप टेन्शन येत आहे सासूबाईंच्या तब्येतीचे.

मी जयाला धीर देत बेडवर बसवले आणि शांत होण्यास सांगितले..
मी तिला सांगितले त्या गावातला तो मेन डॉक्टर आहे त्या हॉस्पिटलचा तो माझा मित्र आहे मी त्याला बोलतो आणि सर्व चांगली व्यवस्था करून देतो तुला तिथे पैसेही द्यायची गरज नाही.. हे ऐकून जया आता खूप जास्त खुश झाली.

थोड्या वेळाने जयाने गावाकडे फोन लावून सासूच्या तब्येतीची विचारपूस केली असता तिला कळाले की त्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे पण हॉस्पिटलमध्ये पाच दिवस त्यांना डॉक्टरच्या निगराणी खाली थांबावे लागेल..

Leave a Comment

You cannot copy content of this page