लॉकडाऊन आणि हेमा भाभी (भाग ७)

हेमा भाभी माझ्या हातातून निसटली होती आणि एखाद्या मुक्त पक्ष्याप्रमाणे ती विहार करीत होती. इकडे कामिनी वहिनींनी माझ्या आईला सुद्धा फोन करून माझ्या हरकतींबद्दल सांगितलं होतं त्यामुळे माझ्या आईच्या नजरेत सुद्धा मी खालावलो होतो. कामिनी वहिनींचा खूप राग आला होता. मला बदला घ्यायचा होता. मी सरळपणे कामिनी वहिनींच्या नवऱ्याला सांगू शकत होतो पण कामिनी वहिनीने तिच्या नवऱ्याला तिच्या जाळ्यात ओढलेलं होतं त्यामुळे तिचा नवरा अशा ऐकिवात गोष्टींवर विश्वास ठेवणारा नव्हता त्यामुळे मला कामिनी वहिनीला रेड हॅन्ड पकडून द्यायचे होते. त्यासाठी मला नक्कीच हेमा भाभीची मदत लागणार होती. हेमा भाभीला मी फोन केला. तिने पहिल्यांदा फोन उचलला नाही पण नंतर तिचाच फोन आला मला. मी तिला सगळं सांगितलं तेव्हा तिला सुद्धा राग आला कारण तिची स्वतःची अब्रू देखील माझ्या आईच्या नजरेत नष्ट झाली होती. म्हणून हेमा भाभीने सुद्धा कामिनी वहिनींचा बदला घ्यायचे ठरवले. हेमा भाभी आणि मी दोघे गच्चीवर भेटलो. बऱ्याच दिवसांनी भेटल्याने हेमा भाभीने मला कडकडून मिठी मारली. तिला जरी मी आता आवडत नसलो तरी तिच्या मुक्त आयुष्याची सुरवात मीच घडवून दिली होती हे तिच्या चांगलंच लक्षात होतं. आम्ही प्लॅन बनवू लागलो. कामिनी वहिनीला धडा कसा शिकवायचा. तितक्यात हेमा भाभीचा फोन वाजला. रफिक नावाच्या व्यक्तीचा फोन होता ते मला लांबूनच दिसलं. हेमा भाभीच्या बोलण्यातून मला चांगलंच समजत होतं कि रफिक सोबत तिचं नातं कुठपर्यंत आलं आहे. एका प्रियकराप्रमाणे ती रफिकसोबत बोलत होती. हेमा भाभीने फोन ठेवला. फोन ठेवल्यावर मी विचारायच्या अगोदरच तिने रफिकसोबत घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ती दोघे कुठे कुठे भेटून मज्जा लुटायची ते देखील हेमा भाभीने मला सविस्तर सांगितले. हेमा भाभीच्या डोळ्यामधली भूक दिवसेंदिवस वाढतच चालली होती. तिच्या बोलण्यातून दिसत होते कि हि बाई काही आता थांबायची नाही. अजून बरेच शिकार करणार हेमा भाभी हे नक्कीच होतं. तितक्यात हेमा भाभीला एक आयडिया सुचली.

तिने मला सुचवलं कि रफिकलाच कामिनी वहिनींकडे आकर्षित करायचं आणि त्या दोघांची कसरत सुरु असताना कामिनी वहिनींच्या नवऱ्याला तिथे बोलवायचं आणि मग कामिनी वहिनीला बरोबर रेड हॅन्ड पकडून देता येईल. मी पुढे हेमा भाभीला विचारले कि हे कसं शक्य आहे. कामिनी वहिनी इतक्या सहज कोणत्या अनोळख्या मुलासोबत नाही करणार. त्यावर हेमा भाभीने मला सांगितले कि आता कामिनी वाहिनीच्या नवऱ्याचे ऑफिस सुरु झाले आहे. ज्या वेळी कामिनी वहिनीचा नवरा कामावर जाईल त्या वेळी रफिकला आपण ब्रा-पॅन्टीचा सेल्समन म्हणून कामिनी वहिनीच्या घरी पाठवायचे आणि रफिकला मी सांगून ठेवेन कि कामिनी वहिनीला कसे सिड्यूस करायचे. कामिनी वहिनी तर बऱ्याच जन्मांची भुकेली आहे आणि तिला तरुण मुलं जास्त आवडतात हे मला सुद्धा माहित होतं. त्यामुळे रफिककडे कामिनी वहिनी लगेचच आकर्षित होईल. नवरा घरी नाही म्हणून ती रफिकला स्वतःवर ओढून नक्कीच घेणार. जेव्हा रफिक आणि कामिनी वहिनीचे प्रणय सुरु असेल त्या वेळी रफिक हळूच मला मेसेज किंवा मिस कॉल देईल असं हेमा भाभी म्हणाली. त्याच वेळी आपण कामिनी वहिनीच्या नवऱ्याला रफिक आणि कामिनी वहिनींबद्दल असं सांगायचं कि दोघांचे बऱ्याच दिवसांपासून लफडं सुरु आहे आणि तुम्ही ऑफिसला गेल्यावर रफिक घरी येऊन कामिनी वहिनींसोबत मज्जा करतो. हे ऐकून नक्कीच कामिनी वहिनींचा नवरा शहानिशा करायला ऑफिसमधून घरी येईल. त्याच्याकडे त्यांच्या रूमची दुसरी चावी असल्याने हळूच दरवाजा उघडून घरात प्रवेश करेल आणि त्या दोघांना रेड हॅन्ड पकडेल. हेमा भाभीच्या या प्लॅन ने मी खुश झालो. इतकी साधी असणारी हेमा भाभी आता प्रत्येक गोष्टीमध्ये तरबेज झाली होती हे पाहून मला असं वाटायला लागलं कि हि कलाकृती मीच घडवून आणली आहे आणि या कलेचा मीच शिल्पकार आहे.

मंगळवारचा दिवस होता. ठरल्याप्रमाणे सकाळी ९ वाजता कामिनी वहिनीचा नवरा ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि हेमा भाभीने रफिकला फोन करून कामिनी वहिनीच्या घरी जाण्यासाठी सांगितले. रफिकने अगोदरच सगळी तयारी केली होती. हेमा भाभी आणि मी रफिकला सगळी ट्रेनिंग दिली होती आणि त्याला सगळं सामान घेऊन दिले होते. आमच्याच फ्लोअर वर कामिनी वहिनींची रूम असल्याने मी आणि हेमा भाभी आपापल्या घराच्या बाहेर उभे राहून तिरप्या नजरेने रफिकला कामिनी वहिनींच्या घराची डोअर बेल वाजवताना पाहत होतो. डोअर बेल वाजवल्यावर काही क्षणातच कामिनी वहिनींनी आतमधील दरवाजा उघडला. सेफ्टी दरवाजा बंद ठेऊन तिथूनच कामिनी वहिनीने रफिकला विचारलं कोण आहे आणि काय पाहिजे. रफिकने सांगितलं कि तो ब्रा – पॅंटी विकण्यासाठी आला आहे. सरकारची परवानगी नाही आहे पण पोटापाण्यासाठी रफिक घरोघरी जाऊन त्याचा माल विकत असल्याचे त्याने सांगितले. सोसायटीच्या वॉचमनचा गाववाला असल्याने त्याने या सोसायटीमध्ये त्याचा माल विकायला परवानगी दिली असल्याचे देखील खोटे रफिकने सांगितले. लॉकडाउन मुळे बराच माल तसाच पडून आहे आणि त्यामुळे आता स्वस्त दरामध्ये चांगल्या क्वालिटी चा माल विकत असल्याचे रफिकने सांगितले. तसेच एका ब्रा-पॅंटीच्या जोडीवर दोन जोड्या फ्री असे देखील रफिकने सांगितले. एकामागोमाग एक वेगवेगळी आमिषे रफिक कामिनी वहिनींना देत होता. कामिनी वहिनींनी रफिकला सांगितलं कि त्या ब्रा-पॅंटी वापरत नाहीत. रफिक थोडासा गोंधळला कारण त्याला आम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे तो बोलत होता. कामिनी वहिनी ब्रा-पॅंटी नाही घालत हि गोष्ट मी पार विसरूनच गेलो होतो. रफिकने चतुराई दाखवली. तो म्हणाला… “भाभीजी आप एक बार ये ब्रा और पॅंटी पेहेनलो आप को बहोत अच्छा फील होगा। इसका कपडा एकदम अच्छे क्वालिटी का है। आप एक बार ट्राय करलो भाभीजी आपको जरूर पसंद आयेगा और आप इसे रेग्युलर पेहेनने लगोगी।” रफिकच्या या वक्त्यव्यावर कामिनी वहिनींचा विचार बदलला आणि मग कामिनी वहिनींनी रफिकला घरात येण्याची परवानगी दिली. रफिकने तिरप्या नजरेने हेमा भाभीकडे पाहिले आणि डोळा मारत कामिनी वहिनींच्या घरामध्ये शिरला.

पण जेव्हा रफिक कामिनी वहिनीच्या घरात शिरला त्याच वेळी मला याचे आश्चर्य वाटले कि जर कामिनी वहिनी ब्रा-पॅंटी घालत नाहीत तर मग त्यांनी रफिकला घरामध्ये कशासाठी एंट्री दिली. रफिकने एक टीशर्ट आणि पॅन्ट घातली होती. घरी आल्यावर त्याला कामिनी वहिनीने सोफ्यावर बसायला सांगितले आणि किचनमध्ये जाऊन तिने त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. तितक्यात रफिकने वेगवेगळ्या प्रकारचे ब्रा – पॅन्टीज बाहेर टेबलवर काढून ठेवल्या होत्या. पाणी पिऊन झाल्यावर रफिकने कामिनी वहिनींजवळ पाण्याचा ग्लास देत विचारले… “भाभी जी आपका साईज मुझे लगता है पक्का ३८ होगा” कामिनी वहिनीने प्रथम तिच्या आंब्यांकडे पाहिले आणि नंतर रफिककडे आश्चर्याने पाहिले. ती म्हणाली… “अरे खरंच कि पण तुला कसं काय समजलं”…. रफिकला मराठी समजायची पण बोलायला जमत नव्हतं. तो पुढे म्हणाला… “भाभीजी वो क्या है मुझे किसी भी औरत को देखकर हि पता चल जाता है कि उसका साईज क्या होगा। और आप जैसी इतनी खूबसूरत औरत मैने आजतक नही देखी।” रफिक बिनधास्त कामिनी वहिनीवर लाईन मारत होता आणि मग थोडासा हसू लागला. कामिनी वहिनीला तेच पाहिजे होतं त्यामुळे ती सुद्धा त्याला चांगलंच रिस्पॉन्स करत होती… कामिनी वहिनींनी त्यांचं ढुंगण रफिकच्या समोर करून थोडं पुढच्या बाजूने खाली वाकल्या आणि बोलू लागल्या… “अच्छा हो का मग मला सांग मला कोणत्या साईजची पॅंटी व्यवस्थित बसेल?” रफिकने कामिनी वहिनींचं ढुंगण निरखून पाहिलं आणि तो म्हणाला… “भाभीजी आपको ४० का पॅंटी अच्छे से होगा।” कामिनी वहिनी उभी राहिली आणि रफिकने टेबलवर काढून ठेवलेल्या ब्रा-पँटीज एक एक करून हातामध्ये घेऊन बघू लागली. त्याच वेळी मुद्दामून त्यांनी त्यांचा पदर खाली पाडला आणि त्यांच्या आंब्याचे दर्शन रफिकला घडवून दिले. उगाचच त्या ब्रा-पॅंटी हातामध्ये घेऊन बघत होत्या. त्यांना त्यातलं जास्त समजत नव्हतं कारण त्यांनी आयुष्यात कधी ब्रा-पॅंटी घातली नव्हती. त्यांचा पदर अजूनही पडलेला होता. त्यांच्या आंब्यांमधली दरी बघून रफिकच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. त्याच्या तोंडातून लाळ टपकत होती हे बघून कामिनी वहिनी हसल्या आणि त्याला म्हणाल्या… “अरे मी अजूनपर्यंत कधीच ब्रा-पॅंटी वापरली नाही त्यामुळे मला यातलं काहीच समजत नाही. तूच एखादी चांगली जोडी बघून दे कि मला घालायला”. हे ऐकल्यावर रफिकने एक छान अशी लाल रंगाची ब्रा-पॅंटी ची जोडी कामिनी वहिनींना काढून दिली. तो म्हणाला… “भाभीजी ये ब्रा और पॅंटी पेहेनकर आप बहोत खूबसूरत दिखोगि। और आपको बहोत अच्छा मेहसूस होगा क्योकी ये ब्रा और पॅंटी का कपडा बहोत हि सॉफ्ट और अच्छे क्वालिटी का है।” …. कामिनी वहिनींनी ती ब्रा आणि पॅंटी हातामध्ये घेतली आणि नजर रफिकवर टाकून म्हणाली… “रफिक मला ब्रा चं हुक लावायला मदत करशील का? कारण मी कधीच लावलं नाही आणि मला जमणार पण नाही लावायला.” रफिकने होकारार्थी मान डोलावली.

Leave a Comment

You cannot copy content of this page