लॉकडाऊन आणि हेमा भाभी (भाग ६)

हेमा भाभी स्वतंत्र झाली होती. म्हणजे तिच्या विचारांनी ती स्वतंत्रपणे वावरू लागली होती. नवऱ्याच्या नकळत ती मला कुठे कुठे भेटत असे. कधी गच्चीवर कधी तिच्या गाडीमध्ये कधी तिच्या किचनमध्ये आणि ते देखील नवरा घरी असताना मी तिला घेऊ लागलो. तिलासुद्धा हे आवडू लागले. पण म्हणतात ना तेच तेच जेवण जेवून माणूस कंटाळतो. मी माझ्याबद्दल नाही म्हणत. हेमा भाभी बद्दल सांगतोय. हेमा भाभी माझ्यासोबत मज्जा करून कंटाळली होती आणि तिच्या वागण्यामध्ये ते मला जाणवलं. मग मी स्वतःहूनच तिच्यासोबत संपर्क कमी केला.

पाचवं लॉकडाऊन सरकारने जाहीर केलं होतं. भाभीच्या घरातलं सामान संपत आलं होतं आणि पावसाळा सुरु होणार होता त्यामुळे तिने एकदम २ महिन्यांचं सामान भरायचं ठरवलं. कारण जरी दुकानं सुरु झाली तरी त्यांवर झुंबड पडणार या विचाराने हेमा भाभीने आत्ताच दोन महिन्यांचे किराणा मालाचे सामान आणायचे ठरवले. त्याबद्दल तिने विक्रमला सांगितले आणि सामान आणायला त्याला बरोबर यायला सांगितले. पण विक्रमला त्याचं दुकान सुरु करायचं होतं कारण लॉक डाऊन मुळे त्याचं बरंच नुकसान झालं होतं. त्यामुळे त्या खटपटीमध्ये तो होता. त्याने साफ नकार दिला हेमा भाभीला. हेमा भाभी त्याच्यावर रागावली तरी तो ऐकायला तयार नव्हता. मग हेमा भाभीने स्वतःहून ते सामान आणायचं ठरवलं. तिने यादी बनवली. भाभीचा नेहमीचा किराणा मालाचा दुकानदार रकीबचंद मेहता हा आमच्या सोसायटीच्या २०० मीटरवर असेल.

हेमा भाभी घरातून सगळं सामान घेऊन निघाली. जून महिन्याची सुरवात असल्याने ढगाळ वातावरण होतं. पण पावसाला अजून सुरवात नव्हती त्यामुळे भाभीने छत्री घेतली नव्हती. केस मोकळे सोडून चेहऱ्याला मास्क लावून भाभी सोसायटीच्या बाहेर पडली. दुपारची १२ ची वेळ होती. त्यामुळे बाहेर जास्त माणसे नव्हती. हेमा भाभीच्या चालण्यामध्ये आता एक वेगळ्याच प्रकारची अदब आली होती. नवरा सुद्धा सोबत नव्हता त्यामुळे भाभीच्या नजरा सगळीकडे फिरत होत्या. वेगवेगळ्या पाखरांना ती तिच्या चक्षूंनी न्याहाळत होती. मुद्दाम तिने स्लिव्हलेस ब्लाउज आणि बॅकलेस असलेला जांभळ्या रंगाचा परिधान केला होता. तसेच फिक्या जांभळ्या रंगाची साडी बेंबीच्या खाली नेसलेली होती. तिची त्याच रंगाची ब्रा स्ट्रॅप नेहमीप्रमाणे खांद्यावर आणि पाठीवर मुक्तपणे संचारत होती. एखाद्या गजगामिनी सारखी चालत चालत हेमा भाभी बाहेरील निसर्ग सौंदर्य न्याहाळू लागली. अर्धेअधिक अंतर पार झाले होते.

अचानक जोराचा वारा सुटला आणि ढगांचा गडगडाट झाला. दुसऱ्याच क्षणाला पावसाची सर कोसळू लागली. हेमा भाभी आसऱ्यासाठी जागा शोधू लागली. पण तिला आसरा मिळत नव्हता. मग तिने तसंच चालत जायचा निर्णय घेतला. तिने सोबत मोबाईल आणला नव्हता. तिची पर्स तिने पिशवीमध्ये ठेवून वरून राजाच्या आशीर्वादाचे स्वागत करू लागली. प्रथमच ती असा कोसळणारा पाऊस अनुभवत होती. दोन्ही हात लांबवून आकाशाकडे बघत ती पावसाच्या प्रत्येक थेंबाला अभिवादन करीत होती. बिनधास्त होऊन रस्त्याच्या मध्यभागी उभी राहून हेमा भाभी पावसाचे बिंदू तिच्या गोऱ्या गोमट्या शरीरावर अनुभवत होती. पावसाच्या प्रत्येक थेंब तिच्या मदमस्त शरीरावर टपकून सोन्याहून पवित्र झाले होते. रस्त्याने एक हि गाडी नव्हती. कारण हा मुख्य रस्ता नव्हता त्यामुळे माणसांची वर्दळही कमी होती. पावसाची रिमझिम करणारी सर आता हळू हळू कमी होऊ लागली होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page