लॉकडाऊन आणि हेमा भाभी (भाग ३)

… भाभी खरं तर जैन होती. त्यामुळे तिच्या घरी जेवणाचे निवडक पदार्थ बनत असत. पण भाभीला फक्त जैन पदार्थ बनविण्यापुरते मर्यादित राहायचे नव्हते. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकून त्यांची चव चाखायची होती. जरी तिच्या घरामध्ये काही गोष्टींचा वापर करण्यामध्ये बंदी असली तरी तिला त्या गोष्टींचा वापर आपल्या पाककृती मध्ये करायचा होता. त्यामुळे युट्युब वर हेमा भाभी वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कृती पाहत असे.

मला जाग आली तेव्हा संध्याकाळचे ६ वाजले होते. मी स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली आणि सोफ्यावर बसून टीव्ही पाहत कॉफी पीत बसलो. घड्याळात ६.४५ झाले तेव्हा मी सगळी आवराआवर करायला सुरवात केली. बरोबर ७ वाजता दारावरची बेल वाजली. मी खुश झालो. भाभी एकदम वेळेवर आली. ताबडतोब मी दरवाजा उघडला. समोर पाहिलं तर एक गोड स्माईल घेऊन जणू काही अप्सराच उभी होती. हेमा भाभीच्या पेहरावामध्ये काहीतरी वेगळेपण दिसत होते. तिला पाहिल्यावर समजत होतं कि भाभीने नुकतीच आंघोळ केली आहे कारण भाभीचे केस हलकेसे ओले होते आणि केसांना लावलेल्या शॅम्पू चा वास मला येत होता. मी निरखून पाहिल्यावर मला समजले कि भाभीने पहिल्यांदाच स्लिव्हलेस ब्लाउज घातलेला होता. आकाशी रंगाचा ब्लाउज आणि त्यावर क्रीम रंगाची साडी नेसलेली होती. ब्लाउजची स्ट्रॅप जास्त जाड नव्हती त्यामुळे त्याच्या खाली असलेली काळ्या रंगाची ब्रा स्ट्रॅप थोडी बाजूला होऊन स्पष्टपणे दिसत होती. इतके दिवस मी भाभीला पाहिले तर भाभीच्या ब्लाऊजला स्लिव्हस असायची पण आज स्लिव्हलेस पाहून मी थक्क झालो. निश्चितच भाभीने तिचे केस सावरायला उजवा हात वर केला तेव्हा तिची हलकीशी गुलाबी अशी काख दिसू लागली. भाभीच्या काखेमधले केस पूर्णपणे काढलेले होते त्यामुळे काखेमध्ये सुटलेल्या घामाने भाभीची काख चकाकत होती. जसं मधाच्या पोळाला बोट लावले तर मध बाहेर येतं तसं जर या क्षणी भाभीच्या मऊ मऊ काखेला फक्त बोट जरी टेकवले असते तरी तिच्या मधाळ घामाचे बिंदू बोटावरून घरंगळत खाली आले असते. क्षणभर पाहून मी गुटकी गिळली. हेमा भाभीने साडीसुद्धा कमरेच्या थोडीशी खाली नेसलेली होती त्यामुळे तिची गोलाकार आणि खोलगट बेंबी तिच्या पदराआड दिसत होती. तसेच भाभीच्या कमरेवर गरोदरपणामुळे पडलेल्या हलक्याशा सुरकुत्या माझं लक्ष वेधून घेत होत्या. डौलदार कानातले आणि नाकामध्ये एक छोटीशी रिंग साजेशी दिसत होती. काळेभोर केस लांबसडक आणि भांगेमधे हलकेसे कुंकू तसेच गळ्यात असलेले मंगळसूत्र भाभीच्या छातीवर शोभून दिसत होते. दोन्ही हातांमध्ये समान लाल बांगड्या आणि बोटामध्ये असलेली हिऱ्याची अंगठी लखाखत होती.

हेमा भाभी आतमध्ये आल्यावर मला म्हणाली, “देवरजी आज आपको अपने हाथ का जादू दिखाऊंगी। चलो किचन दिखादो आपका”. हे ऐकल्यावर मी दरवाजा बंद करून लगेचच भाभीला किचनमध्ये घेऊन गेलो. भाभीने किचन पाहिलं आणि म्हणाली, “देवरजी आप अपने किचन का बहोत अच्छे से खयाल रखते हो। कितना साफ सुथरा है आपका किचन देवरजी। मान गये आपको।” …… “हा भाभीजी वो क्या है जिस जगह पर खाना बनाते हो उस जगह को अच्छे से साफ रखना चाहिये ना। और मुझे खूबसूरत चीज को और भी खूबसूरत बनाने कि आदत है।” भाभीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणालो तेव्हा भाभी हसली आणि म्हणाली, “अच्छी बात है। आप कितने अच्छे से चिजों को खुबसूरती से रखते है। ठीक है देवरजी अब आप हि बता दो आपको मै क्या बनाना सिखा दु। आप जो बोलोगे वो मै सिखा दूंगी। सच मे।” मी मनात विचार केला कि ज्या गोष्टी भाभीच्या घरात बनत नाहीत त्यापैकी काहीतरी भाभीला शिकवायला सांगूया. मी म्हणालो, “अगर आप कोई भी चीज सिखा सकती हो तो मुझे EGG बुर्जी बनाना सिखा दो भाभीजी।” मला वाटलं भाभी नकार देईल. पण भाभी जोरजोरात हसू लागली आणि मग म्हणाली, “देवरजी आपको पता है ना कि हम लोग जैन है और हम लोग नॉन-व्हेज और प्याज नही खाते। लेकिन मै आपको EGG बुर्जी बनाना सिखाऊंगी। क्यूकी मुझे इस दुनिया कि अलग अलग चीजे बनाना सिखना है। लेकिन आप इस बारे मे मेरे घर वालो को बिलकुल मत बताना देवरजी।” हे ऐकल्यावर मी खुश झालो आणि म्हणालो, “अरे वा भाभीजी मुझे लगा शायद आप तैयार नही होगी लेकिन अच्छी बात है आपसे मै EGG बुर्जी बनाना सिख जाऊंगा। आप फिकर मत करो भाभीजी आपके घर वालो को इसमे से कुछ पता नही चलेगा।”

त्यानंतर मी भाभीला कांदा, तेल, अंडी, मीठ, अमूल बटर, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं हे सगळं दिलं आणि हेमा भाभी मला EGG बुर्जी बनवायला शिकवू लागली. हेमा भाभीच्या मागे थोडंसं उजव्या बाजूला मी उभा होतो. त्यामुळे मला भाभीची पाठीमागची बाजू स्पष्ट दिसत होती. आमच्या किचनचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. किचनला व्यवस्थित व्हेंटिलेशन नाही आहे. एक छोटीशी खिडकी आहे आणि एक्सहॉस्ट फॅन आहे पण खिडकी लहान असल्यामुळे तिथून किचनमधली गरम हवा बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे किचनमध्ये काम करणारा व्यक्ती घामाने ओलाचिंब झालाच पाहिजे. भाभीला मी हे मुद्दामून सांगितलं नाही. भाभीने अगदी सहजरित्या कांदा चिरून घेतला. मी अवाक होऊन पाहू लागलो. जिच्या घरी कांद्याला मनाई आहे ती व्यक्ती इतक्या सहजपणे कांदा चिरू शकते. त्यानंतर टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे हवं तसं कापून त्याचे भाग भाभीने करून घेतले. हेमा भाभीने नंतर अगदी सहजरित्या एक एक करून ४ अंडी फोडून एका बाउल मध्ये एकजीव केली आणि मग ते फेटून घेतलं. प्रत्येक कृती भाभी मला सांगत होती. भाभीने गॅस सुरु करून त्यावर कढई तापत ठेवली. नंतर त्यामध्ये तेल ओतून थोडंसं गरम होऊ दिलं. त्यामध्ये चिरलेला कांदा भाभीने टाकला. थोडा वेळ कांदा हलवून पिवळसर झाल्यावर त्यामध्ये भाभीने आलं लसूण बारीक चिरलेलं टाकलं. मग चिरलेली मिरची, टोमॅटो असं एकामागोमाग एक टाकत भाभीने नंतर अंड्याचं मिश्रण त्यामध्ये ओतलं. भाभी ते मिश्रण हळू हळू हलवू लागली.

Leave a Comment

You cannot copy content of this page