लॉकडाऊन आणि हेमा भाभी (भाग १)

नमस्कार मी अनिश. माझं वय २८ वर्षे. मी एका मल्टी नॅशनल कंपनी मध्ये काम करतो. घरामध्ये एका कोपऱ्यातच माझी एक छोटीशी जिम मी बनवली आहे आणि त्यामध्ये सगळं सामान आहे. त्याचा मला या लॉक डाऊन मध्ये खूप फायदा झाला. दररोज च्या व्यायामामुळे माझे शरीर दणकट आणि धष्टपुष्ट होते. ५.४ इंच उंची असली तरी बॉडी भरगच्च होती. माझ्या घरी मी आणि माझे आई वडील होते. पण आई वडील दोघे सुद्धा माझ्या दादाकडे पनवेलला रहायला गेले होते. त्यामुळे सध्या घरी मी एकटाच होतो.

खरंच दैना उडाली होती सगळ्यांची या कोरोना मुळे. सगळीकडे लॉकडाऊन होतं आणि कधी घरी न बसणारा मी दिवसभर घरी बसून कंटाळलो होतो. घरातून काम करत होतो पण काम करताना देखील कंटाळा यायचा कारण ऑफिस मध्ये जसं वातावरण असतं तसं घरी नसतंच मुळी.

घरी एकटा असल्यामुळे सगळी घरातली कामं करावी लागत होती. मी माझ्यापुरतं पाणी वगैरे भरून ठेवायचो आणि कपडे वॉशिंग मशीन ला लावायचो. यु ट्यूब वर बघून काही ना काहीतरी जेवण बनवायचो. मी सकाळी ६ वाजता उठून व्यायाम केला आणि सगळी कामे आटोपून मस्त थंड पाण्याने आंघोळ करून घेतली. नंतर कपडे धुवून स्वतःसाठी ऑम्लेट बनवले. ब्रेड तर फ्रिज मध्ये कालच आणून ठेवलेले होते. घड्याळात १० चे ठोके पडले. नंतर कॉफी घेऊन बाल्कनी मध्ये माझ्या लॅपटॉप वर काम करत बसलो. बाल्कनी मोठी होती त्यामुळे त्यामध्ये आरामात बसून मी मोकळ्या हवेत काम करू शकत होतो. अचानक माझं लक्ष माझ्या डावीकडे गेलं. आमच्या शेजारच्या फ्लॅट मधल्या बाल्कनी मध्ये हेमा भाभी कपडे वाळत घालायला आली होती…..

हेमा भाभी हि ३० वर्षांची कमनीय बांध्याची स्त्री होती. राजस्थानी पद्धतीने साडी नेसलेली असायची. तिचा ब्लाउज पूर्णपणे बॅकलेस असायचा आणि स्लिव्हस फक्त नावापुरते असायचे. त्यामुळे हात वर केले कि अर्धी काख उघडी पडायची. बेंबी खाली नेसलेली साडी आणि तिरपा पदर तिच्या गोऱ्या पान कमरेची गोडी लावून जायचा. तिच्या हनुवटीवर एक छानसं तीळ होतं. हेमा भाभीचा चेहरा अगदी अनुष्का शर्मा सारखा दिसायचा. भाभीचे काळे दाट केस तिच्या नितंबावर आदळायचे आणि जेव्हा ती बाल्कनी मध्ये केस सुकवायला यायची तेव्हा तिचे घनदाट केस पाहूनच मन प्रसन्न व्हायचं. पायामध्ये पैंजण आणि हातामध्ये प्रत्येकी ३ बांगड्या. गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेमध्ये न दिसण्याइतकं थोडंसं कुंकू. जेव्हा हात वर करायची तेव्हा तिची भिजलेली काख ब्लाउज वरून स्पष्ट दिसायची. हेमा भाभीची फिगर ३४ – ३२ – ३६ असावी आणि ५.३ इंच इतकी उंची असावी. तिच्या घरी नवरा, सासू-सासरे आणि दोन लहान मुलं ५ ते ६ वर्षांची होती. सासू-सासरे तिच्या दोन्ही मुलांना घेऊन अगोदरच गावी गेले होते आणि नंतर लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे तिथेच अडकून पडले होते. त्यामुळे आता घरी फक्त नवरा आणि ती दोघेच होते. हेमा भाभी दिवसभर काही ना काहीतरी काम करत असे. त्यामुळे तिचा दिवस कसा निघून जायचा हा तिला पत्ता नसायचा.

Leave a Comment

You cannot copy content of this page